Vijay Kadam Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे निधन झाले. ते विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. तो त्याच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखला जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या.
विजय कदम हे त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखला जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या.
गेली दिड वर्ष ते कर्करोगाशी झुंझ देत होते. परंतु आज पहाटे त्यांची हि झुंझ अपयशी ठरली. अंधरी येथील स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विजय कदम यांनी १९८०-९० च्या काळात रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका अतिशय गाजल्या. सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे आणि टूरटूर या नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या.















