Chanakya Niti : पतीला हे काम करायचे आहे, तर पत्नीने लवकर तयार व्हावे
Pati Patni Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्या मते, जर पतीने आपल्या पत्नीला वैवाहिक जीवनात काही काम करण्यास सांगितले तर पत्नीने कोणतीही लाज न बाळगता पतीची इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. याबद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती.