Jaya Bachchan यांनी लिहिली होती, अमिताभ यांच्या सुपरहिट चित्रपटाची कथा ज्याचे डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत
Jaya Bachchan Movies: चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ आणि मीनाक्षी यांना जबरदस्त फायदा झाला होता, पण त्याचा फारसा फायदा जया यांना झाला नाही किंवा त्यांच्या नावाचीही चर्चा झाली नाही.