Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold – Silver price Today) दररोज बदल होत आहेत. सोने-चांदी कधी महाग तर कधी स्वस्त होताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी झेप होती. पण आज म्हणजेच 22 फेब्रुवारी 2024 रोजी सोन्याच्या किमतीत घट दिसून आली आहे.
मात्र, आज आणि काल सोन्याच्या किमतीत विशेष बदल झालेला नाही. आजही सोन्याचा दर ६२ हजारांच्या पुढे आहे. आता अशा परिस्थितीत सोने खरेदी करण्यापूर्वी लोकांना विचार करावा लागेल की आता खरेदी करणे योग्य ठरेल की नाही?
तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी एकदा सोन्याची किंमत जाणून घ्या. वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे वेगवेगळे भाव नोंदवले गेले आहेत. चला तर मग एक नजर टाकूया:-
सोन्याचा भाव किती?
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 62008 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी नोंदवली जात आहे. त्याच वेळी, 916 (22 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 57027 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 (18 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 46693 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 585 (14 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 36420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची किंमत किती आहे?
आज म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 70310 रुपये इतका नोंदवला गेला आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव किती?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,610 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव किती आहे?
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,760 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईत आज सोन्याचा भाव
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58,110 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 63,390 रुपये आहे.
अहमदाबादमध्ये सोन्याची किंमत
अहमदाबादमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,660 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 62,800 रुपये आहे.