Gold Price Today: घरात लग्नसमारंभ आहेत तर आधी सोने खरेदी करा, भावात मोठी घसरण, जाणून घ्या दर

Gold Price Today

Gold Price Today: देशातील सराफा बाजारात सध्या सोन्या-चांदीच्या दरात कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे, त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे.

Gold Price Today : बाप रे, अचानक सोनं अपेक्षेपेक्षा स्वस्त झालं, एक तोळा लगेच खरेदी करा

gold price today update

Gold Price Today: जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर प्रथम तुम्ही काही महानगरांमधील दरांची माहिती मिळवू शकता.

Gold Price Today: सोने सातत्याने स्वस्त होत आहे, सोने 1700-चांदी ₹ 7000 ने घसरली; नवीन दर काय आहे पहा

weekly gold price

Gold Silver Price: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सराफा बाजारात पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे, मल्टी-कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर किमतीत तेजी आहे. तुम्हाला दागिने घ्यायचे असतील, तर बाजारभावानुसार ही वेळ योग्य आहे.

Gold Price Today : लग्नाचा सीजन सुरु होताच सोन्याने रडवले, भावात मोठी वाढ, 10 ग्रॅमचा भाव 68,000 पर्यंत पोहोचणार

gold price today 5 may

Gold Price Today : लग्नाच्या मोसमात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही सोन्याचा भाव तेजीत आहे. आज MCX वर सोन्याचा भाव 61,500 च्या पुढे गेला आहे.

Gold Price Today: घसरणी नंतर सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा तेजी, सोन्याचे दागिने खरेदी करणे महाग झाले

Gold price today 26th April

Gold-Silver Price: मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा दर 60,000 रुपयांच्या पुढे गेला होता. बुधवारी एमसीएक्सवर सोने आणि चांदीमध्ये संमिश्र कल दिसून आला. दुसरीकडे सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंचे दरही वाढले.