Gold Price Today : सोने-चांदी सातत्याने स्वस्त होत आहे, आज पुन्हा घसरण, पहा 10 ग्राम सोन्याचा आजचा भाव
Gold-Silver Price : येत्या काळात सोने 65,000 रुपयांचा विक्रम करू शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यातही फेब्रुवारीच्या अखेरीस सोन्या-चांदीत घसरण झाली होती.