Connect with us

नियमित 7 दिवस गरम पाणी पिण्यामुळे होतात 11 चमत्कारीक फायदे, जे समजल्यावर तुम्ही कायम गरम पाणी प्याल

Health

नियमित 7 दिवस गरम पाणी पिण्यामुळे होतात 11 चमत्कारीक फायदे, जे समजल्यावर तुम्ही कायम गरम पाणी प्याल

पाणी हे जीवन आणि अमृत आहे याबद्दल कोणाचे दुमत नाही. पाण्याला दुसरा काही विकल्प नाही. पाण्या शरीरासाठी अनिवार्य आहे. पाणी आपल्या शरीराला अनेक आजारा पासून वाचवते. जर आपल्याला माहीत असेल की आपल्याला कोणत्या वेळी किती पाणी प्यावे, कसे पाणी प्यावे हे माहीत असावे हे माहीत असले तर कोणालाही साधारण परिस्थिती मध्ये डॉक्टरकडे जावे लागणार नाही. जर तुम्ही सतत 7 दिवस सकाळी रिकाम्या पोटी, जेवण जेवल्या नंतर गरम पाणी प्यायलो तर याचे फायदे तुम्हाला जाणवण्यास सुरुवात होईल. ज्यामुळे तुम्ही गरम पाणी नेहमी पिण्यास सुरुवात कराल.

गरम पाणी का प्यावे

मेडिकल सायन्स अनुसार दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी बुध्दिकोष्ट आणि गैस सारख्या पोटाच्या सर्व समस्या दूर करतात. पण गरम पाणी पिण्यामुळे शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात. दररोज सकाळी आणि दिवसातून दोन-तीन वेळा गरम पाणी पिण्यामुळे शरीर निरोगी राहते, त्वचा चमकदार होते.

तरुणपणी चेहऱ्यावर मुरमे, फोड्या, एक्ने येणे सामान्य गोष्ट आहे. हे सर्व विशेषतः तेलकट त्वचेमुळे होते. चेहऱ्यावर तेलकट क्रीम लावू नये हे हार्मोनच्या गडबडी, त्वचेची गडबडी न करणे, पोटाच्या खराबीमुळे होते.

मुरुमांच्या समस्येने टीनेज आणि युवावस्थेतील मुली जास्त त्रासलेल्या असतात. पण कधीकधी वय वाढले तर ही समस्या पिच्छा पुरवते. पिंपल्स हाताने फोडल्यानंतर काळे डाग पडतात त्यामुळे ते फोडू नयेत. पिंपल्स होण्यामागे खानेपिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पण होऊ शकतात. कधीकधी पोट योग्य पद्धतीने काम करत नसेल तर टोक्सिक बाहेर जायला हवेत ते जात नाहीत तसेच रक्तात विषारी पदार्थ पसरतात आणि ते या रूपाने बाहेर पडतात. पिंपल्स पासून वाचण्यासाठी स्टार्च, प्रोटीन, वसा जास्त असलेले पदार्थ जास्त खावेत. मांस, कडक चहा, लोणच, कॉफी, रिफाइंड, सॉफ्ट ड्रिंक्स, आइसक्रीम, मैद्या पासून बनलेले पदार्थ हे खाणे टाळले पाहिजे. तुम्ही गरम पाण्याने मुरुमाना कसे दूर ठेवू शकता चला पाहूयात.

गरम पाणी किंवा कोमट पाणी पिण्याचे 11 चमत्कारीक फायदे

पाणी उकळून त्याचा 25% भाग वाफ होऊन उडून जाईल आणि 75% पाणी उरेल असे पाणी पिणे सर्व श्रेष्ठ आहे. असे गरम पाणी पिण्यामुळे कफ, वात आणि पित्त हे तीनही दोष समाप्त करतात.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री जेवण जेवल्यानंतर गरम पाणी पिण्यामुळे पोटा संबंधीच्या सर्व समस्या दूर होतात आणि गैस सारख्या समस्या होत नाहीत.

गरम पाणी त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला त्वचे संबंधी समस्या असतील, मुरुमांचा त्रास असेल तर दररोज सकाळ संध्याकाळ गरम पाणी चहा प्रमाणे स्वाद घेत पिणे सुरु करा. यामुळे तुम्हाला त्वचे संबंधी असलेल्या सर्व समस्या दूर होतील, त्वचा चमकायला लागेल आणि मुरुमांचा त्रास होणार नाही.

दररोज गरम पाणी पिण्यामुळे ब्लड सर्कुलेशन वेगात होते, हृदय निरोगी राहते.

जर कोणाला स्टोनचा त्रास असेल तर त्याने सकाळ संध्याकाळ जेवण झाल्या नंतर एक ग्लास गरम पाणी आवश्य प्यावे.

गळ्यात टांसिल्स झाल्यास किंवा गळा खराब असल्यास गरम पाण्यात एक चिमुट मीठ टाकून गुळणी केल्यास गळ्याच्या समस्येत लवकर आराम मिळतो.

नियमित सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री जेवण झाल्या नंतर गरम पाणी पिण्यामुळे बुध्दिकोष्ट मध्ये आराम मिळतो.

 

गरम पाणी वजन कमी करण्या मध्ये पण मदत करते, रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा मध मिक्स करून पिण्यामुळे शरीर स्लिम होते.

दररोज एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबूचा रस, काळी मिरी आणि काळे मीठ टाकून पिण्यामुळे पोट जड वाटत असेल तर ते हलके होते आणि भूक भरपूर लागते.

ताप आल्यास गरम पाणी अधिक फायदेशीर असते.

सर्दी झालेली असल्यास गरम पाणी फायदेशीर असते यामुळे कफ आणि सर्दी लवकर दूर होते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top