Connect with us

Google ने डिलीट केले हे 6 virus इफेक्टेड Apps, तुमच्या फोनमध्ये तर नाहीत ना?

Entertenment

Google ने डिलीट केले हे 6 virus इफेक्टेड Apps, तुमच्या फोनमध्ये तर नाहीत ना?

एका नव्या व्हायरसने गुगल प्ले स्टोअरवर हल्ला केला आहे. या व्हायरसच्या निशाण्यावर मुख्यत: युटिलिटी अॅप्स आहेत. या व्हायरसचे नाव Andr/HiddnAd-AJ आहे. आयटी सिक्युरिटी कंपनी SophosLabs ने या व्हायरसला डिटेक्ट केले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानूसार हा व्हायरस यूजर्सला खूपच जाहिराती पाठवतो. केवळ जाहिरातीच नव्हे तर अॅन्डरॉईड नोटिफिकेशनही पाठवतो. त्यामध्ये क्लिक होणाऱ्या लिंकस असतात. त्याद्वारे गुन्हेगारांसाठी रिवेन्यू जनरेट होतो. SophosLabs ने या अॅप्सबाबत गुगलला इन्फॉर्म केले आहे. कंपनीने हे सगळे अॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top