health

आता महागडे औषधे घेण्याची गरज नाही, ओल्या मौज्यांनी करा हे आजार दूर

पावसाळ्यात अनेक आजार आपाल्याला होतात. यामध्ये ताप, सर्दी-खोकला यासारख्या समस्या जवळपास प्रत्येकाला होतात. आजकाल लोक आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना सतत लहानमोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जेव्हा आपल्याला आरोग्य समस्या होते तेव्हा आपण लगेच डॉक्टर कडून उपचार करून घेतो. तर काही लोक घरगुती उपाय करून देखील आपल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात.

अनेक आजारांना दूर करू शकता ओल्या मौज्यांमुळे

काय तुम्हाला माहित आहे का की पावसाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांचा उपाय आपण ओले मौजे (Shocks) ने देखील करू शकतो. जर तुम्हाला हे खोटे वाटत असेल तर विश्वास ठेवा हे खरे आहे. आज आम्ही तुम्हाला ओल्या मौज्याचे काही फायदे सांगत आहोत. जे नक्कीच तुम्हाला माहित नसतील.

ओल्या मौज्यांचे चमत्कारिक फायदे

जर तुम्ही काही दिवसा पासून ताप येण्याच्या समस्येचा सामना करत असाल तर रात्री झोपताना ओले मौजे घालून झोपा. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहील. जर कोणास तीव्र ताप येत असेल तर व्हिनेगर वाल्या पाण्यात मौजे भिजवून ठेवा आणि नंतर यांना पिळून. यांना 10-15 मिनिट घालून राहा यामुळे आराम मिळेल.

जर तुम्ही पोटाची समस्या जसे गैस, बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासमस्यांचा सामना करत आहात. तर यापासून सुटका मिळवण्यासाठी पाण्यात काळे जिरे आणि बडीशेप टाकून 10 मिनिट उकळत ठेवा. आता या पाण्यात मौजे भिजवून त्यांना घालावेत. यामुळे पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

सर्वसाधारणपणे ओले कपडे घातल्यामुळे सर्दी होते. पण ओले मौजे घातल्याने फायदा होतो. थोडे दुध घेऊन त्यामध्ये एक चमचा मध आणि कांद्याचा रस मिक्स करून मौजे भिजवा. 5 मिनिटानंतर पिळून घालावेत. असे दोन दिवस केल्याने सर्दी बरी होते.

जर सर्दीमुळे कफ जमा झाला आहे तर दोन मोठे चमचा मठ्ठ्यामध्ये एक चमचा मध आणि दोन मोठे कांदे कापून मिक्स करा आणि 15 मिनिट तसेच राहू द्या. यांनतर यामध्ये मौजे भिजत ठेवा नंतर त्यांना पिळून पायात घालून झोपावे. काही दिवस असे केल्याने कफ निघून जाईल.

ओल्या मौज्यात थोडे पुदिना पाने आणि पीपरमिंट टाकून रात्रभर घालून ठेवा. यामुळे डोकेदुखी दूर होते आणि बंद नाक उघडते.

जर तुमच्या शरीराचे तापमान नेहमी कमी राहते तर मौज्यामध्ये 5-6 लसून टाकून घालावे. यामुळे रक्त संचार वाढतो, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते. यामुळे वायरलचा धोका देखील कमी होतो.

संक्रमणा पासून वाचण्यासाठी मौसे लसून आणि आले यांचा रस यामध्ये बुडवून घालावे. असे सतत दोन-तीन दिवस केल्याने इम्यूनिटी पॉवर वाढते, ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.

जर कोणास एलर्जीचा त्रास असेल तर त्यांनी पुदिना आणि पिपरमिंटचे तेल मध्ये बुडवून पिळून मौजे घालावेत. यामुळे एलर्जी दूर होते. यामुळे बंद नाक देखील उघडते.


Show More

Related Articles

Back to top button