Connect with us

भारतातील क्रिकेटचे हे सत्य समजले तर तुम्ही क्रिकेट पाहणे सोडून द्याल

Entertenment

भारतातील क्रिकेटचे हे सत्य समजले तर तुम्ही क्रिकेट पाहणे सोडून द्याल

भारतामधील लोकांना या गोष्टी बद्दल माहीती नाही आहे की गेल्या 20-22 वर्षात क्रिकेटला एवढे जास्त प्रमोट का केले जात आहे. एवढे प्रमोट केले गेले आहे याचे कारण समाजातील विचार करणारे आणि ज्ञानी लोक यामध्ये फसावे आणि त्यांनी विचार करणे समजा बद्दल आणि त्याच्या प्रगतीसाठी नवीन विचार मांडणे थांबवावे.

जस जसे ग्लोबलाईजेशन होत आहे तसेतसे क्रिकेटच्या मैच वाढत आहेत एक झाली की दुसरी, तिसरी असे एका पाठोपाठ मैच आणि वेगवेगळे कप आयोजित केले जात आहेत.

या लेखाच्या शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे तो जरूर पाहावा.

आणि जेव्हा मैच नसतात तेव्हा सास बहुच्या सिरीयल आपली कमाल दाखवायला आहेतच. जर सिरीयल नसतील तर सिनेमा पाहण्यात टीव्हीवर माणूस सतत गुंतलेला राहावा हा यामागील हेतू आहे. याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीच्या डोक्यात मंग तो पुरुष असो किंवा स्त्री विचार येऊ नये आणि ती व्यक्ती सतत टिव्ही पाहण्यात व्यस्त राहावी असा यामागील डाव आहे.

तुम्ही पाहिले असेल की गेल्या 20-22 वर्षात क्रिकेटच्या महत्वाच्या सिरीज मग तो वल्डकप असो किंवा भारत-पाक मैच परीक्षेच्या कालावधीत असतात कारण त्यांना माहीत आहे की कोणतीही मोठी परीक्षा असो विद्यार्थी मैच पाहतात मग भलेही ते परीक्षेत नापास झाले तरी विद्यार्थी त्याची पर्वा करत नाही. यामुळे युवा वर्ग आणि विद्यार्थी उच्च शिक्षित आणि ज्ञानी होऊ नये असा डाव आहे.

कारण गेल्या काही वर्षापासून जेव्हा पासून घरा घरात टिव्ही आला आहे तेव्हा पासून घरातील लोकांनाचा एकमेकांच्या सोबत बोलण्यास वेळ नसतो. कारण घरातील लोकांचा क्रिकेट, सासबहूच्या सिरीयल आणि सिनिमे पाहण्यात जास्त वेळ जातो. त्यामुळे एकमेकांच्या सोबत कधी आणि कोणत्या विषयावर संवाद साधावा आणि चर्चा करावी हे सुचत देखील नाही आहे.

पण जेव्हा घराघरात टिव्ही नव्हता तेव्हा लोक एकमेकासोबत चर्चा करत असे संवाद साधत असे. कट्ट्यावर किंवा एकमेकाच्या घरी जाऊन वर्तमानपत्रात किंवा मैगजिन मध्ये काय बातमी आली आहे यावर चर्चा करत त्यामुळे समाजातील लोकांची चर्चा होऊन जागृता वाढत असे. नकारात्मक गोष्टी बद्दल बंड होत असत मोर्चे निघत असत पण आता सगळीकडे भ्रष्टाचार, लुटालूट सुरु आहे पण तरीही लोक त्यावर चर्चा करत नाही आवाज उठवत नाहीत कारण टीव्हीमुळे त्यांना विचार करण्यासाठी तेवढी संधी आणि वेळ मिळत नाही. लोकांना सर्व तयार आणि आयते मिळते त्यामुळे लोक स्वताची डोकी चालवत नाहीत. आणि हेच पाहिजे आहे राजकारण्यांना जेणेकरून लोक थंड बसून टिव्ही पाहत राहतील, नोकर बनून नोकरी करत राहतील आणि आपण आपल्याला हवे तसे वागले तरी आपणास कोणी काही बोलणार नाही.

ज्या लोकांना टिव्ही पाहणे म्हणजे आपण आपले ज्ञान वाढवत आहोत प्रगती करत आहोत असे वाटते त्यांनी आणि एकूणच सर्व टिव्ही पाहणाऱ्या सर्वांनी खालील व्हिडीओ एकदा जरूर संपूर्ण पहावा.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त गव्हाच्या दाण्या एवढी ही वस्तू वाढवू शकते तुमची हाइट आणि स्पर्म काउंट, करावे लागेल हे

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top