entertenment

ट्विटरवर लोक म्हणत आहेत धोनी खलीलवर चिडला आणि त्याला CHU**YA म्हणाला. व्हिडीओ पहा आणि तुम्हीच ठरावा खर काय

भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी विजय साजरा करण्याची वेळ आहे कारण भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये ओस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. या विजया सोबतच तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारताने आपला विजय 4 बॉल बाकी असतांनाच मिळवला आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या शतकाने भारतासाठी हा विजय मिळवणे सोप्पे झाले त्याला धोनीने चांगली साथ दिली. पण आज धोनीच्या व्यक्तिमत्वाचा वेगळाच पैलू दिसून आला. ज्याबद्दल इंटरनेटवर चर्चा सुरु आहे. धोनी तसा नेहमी शांत स्वभावाचा व्यक्ती म्हणून ओळखला जातो पण आज त्याचा शांत स्वभाव थोडया वेळासाठी त्याला सोडून गेला असावा कदाचित त्यामुळेच खलील अहमद वर चिडला. धोनी क्रोधीत होण्याचे कारण खलील अहमद पिच वरून चालत पाणी घेऊन मैदानात आला होता.

धोनी क्रोधीत झाल्याचा व्हिडीओ तुम्ही खाली पाहू शकता.


Click here to watch this video directly on Twitter

Twitter वर लोक म्हणत आहे कि धोनीने C-word (CHU**YA)  हा शब्द खलीलसाठी वापरला. परंतु व्हिडीओ मध्ये तसा कोणताही आवाज ऐकण्यास येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चित पणे या बद्दल बोलू शकत नाही.

#1

#2

#3

#4

#5

#6

तुमच्या माहितीसाठी खेळाडूला पिच वर चालण्याची परवानगी नसते कारण यामुळे पिच खराब होऊ शकते आणि त्यामुळे फलंदाजांना समस्या होऊ शकतात.

तुम्हाला काय वाटते धोनी खलीलला काय म्हणाला असेल? कमेंट्स मध्ये लिहा.


Tags
Show More

Related Articles

Back to top button