Beauty Tips in Marathihealth

रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम, नेहमी तरुण दिसाल

दिवसभर तुम्ही तरुण दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करत असाल आणि आपल्या चेहऱ्या काळजी घेत असाल. पण रात्री झोपताना जर खालील काम केले तर तुम्ही तरुण दिसण्यास नक्कीच मदत होईल.

कितीही उशीर झाली तरी रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढा. रात्रभर मेकअप चेहऱ्यावर राहिल्याने त्वचा खराब होईल. झोपताना त्वचेचे पोर्स ओपन होतात त्यामुळे मेकअप आतपर्यंत जावून पिंपल्स येण्याची संभावना असते.

वाचा : Beauty Tips in Marathi

हात सुंदर राहण्यासाठी हॅंडक्रिम लावा. त्यापूर्वी हात सौम्य साबणाने स्वच्छ धुवून घ्या.

केस बांधून झोपा. केस मोकळे सोडल्याने तुटण्याची, गळण्याची आणि खराब होण्याची शक्यता अधिक असते.

beauty tips in marathi, चेहरा गोरा करण्यासाठी घरगुती उपाय

फाटलेल्या टाचांवर उत्तम उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा आणि त्यावर पेट्रोलियम जेल लावा.

रात्री झोपण्यापूर्वी दात घासा.

उशीचे कव्हर स्वच्छ असावे अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होईल.

सौंदर्य आणि आरोग्याचा विचार केल्यास शांत झोपेची नितांत आवश्यकता आहे.

चमकदार चेहऱ्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. नंतर टोनर आणि आयक्रिम लावा. सकाळी उठल्यावर चेहरा चमकदार दिसू लागेल.


Tags
Show More

Related Articles

Back to top button