Connect with us

हा उपाय केल्याने तुम्ही 50 च्या वयात पण दिसाल 20 वर्षाच्या सारखे जवान

Food

हा उपाय केल्याने तुम्ही 50 च्या वयात पण दिसाल 20 वर्षाच्या सारखे जवान

या जगात प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्याचा मोह आहे. ज्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट वापरतो. पण आज आम्ही तुम्हाला एक उपाय सागत आहोत, जो केल्याने तुम्ही 50 च्या वयात देखील 20 वर्षाच्या सारखे जवान दिसाल. सोबतच तुम्ही जास्त गोरे आणि सुंदर दिसायला लागल की लोक तुम्हाला तुमच्या सुंदरतेचे रहस्य विचारतील.

तुम्ही पाहिले असेल बॉलीवुड स्टार्स 50 पेक्षा जास्त वयाचे झाल्यानंतर देखील जवान आणि सुंदर दिसतात. तर आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगत आहोत, तो उपाय केल्याने तुम्ही देखील जवान आणि सुंदर दिसायला लागाल. चला तर पाहू उपाय…

असा बनवा स्क्रब

सर्वात पहिले एक टमाटर घ्या आणि त्याला दोन भागामध्ये कापा. त्यानंतर एका भांड्यात 2 चमचे साखर, अर्धा लिंबूचा रस घ्या आणि दोघांना एकत्र व्यवस्थित मिक्स करा. आता तुमचा स्क्रब तयार झालेला आहे. आता अर्ध्या टमाटरच्या मदतीने चेहऱ्यावर स्क्रब करा. यानंतर 10 ते 15 मिनिट सुकण्यासाठी सोडून द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

चेहऱ्याला बनवा गोरा

सर्वात पहिले एकाभांड्यात 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा दही, 2 चमचे वाटलेल्या टमाटरचा रस आणि 1 चमचा लिंबूचा रस घ्या. त्यांतर यासर्व वस्तू एकत्र करा. आता तयार झालेल्या या पेस्टला चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिट चेहऱ्यावर सुकू द्या. जेव्हा हे सुकून जाईल तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा.

असे तुम्ही आठवड्यातून 2 वेळा कराल तर काही दिवसातच तुम्ही जवान आणि सुंदर दिसण्याच्या सोबतच गोरे दिसाल.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : बायको सुंदर हवी असेल तर करा ‘वेलची’चे सोपे उपाय …

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top