Uncategorized

Shivaji Maharaj Status Marathi 2019 : ShivJayanti Status Messages Wishes SMS

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) स्टेटस (Status) Facebook आणि WhatsApp वर ठेवणे आपल्या पैकी अनेकांना आवडते. तसेच यावर्षी शिवजयंती (Shiv Jayanti 2019) 23 May 2019 रोजी (तिथी अनुसार) आहे. महाराज हे आपल्या मराठी माणसाचा गर्व आहे, अभिमान आहे. त्यांनी दाखवलेल्या कर्तुत्वामुळेच आपण ताठ मानेने जगू शकतो हे आपण 350 वर्षांहून जास्त काळ निघून गेला तरी विसरलेलो नाही आणि आपल्या पुढील अनेक पिढ्या देखील हे विसरणार नाही.

आपण दररोज नवनवीन facebook & whatsapp stats ठेवत असतो पण शिवजयंतीच्या दिवशी Chhatrapati shivaji maharaj status marathi मध्ये ठेवल्याने जो आनंद मिळतो तो काही वेगळाच आहे.

सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

शिव जयंतीच्या सर्व मावळ्यांना खुप खुप शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी

Marathi Status

Shvaji Maharaja sarkha Raja Hone Nahi, Shivaji Maharaja na Manacha Mujara, Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Maharashtra.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Status

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.. घाबरतोस काय कोणाला, येड्या तू शिवबाचा वाघ आहे… जय शिवाजी!

सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा... जय भवानी जय शिवाजी...

महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा-या प्रत्येकाला आपले लाडके राजे व तरुणांचे खरे प्रेरणास्थान "श्री छञपती शिवाजी राजे भोसले" यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा. थोर पराक्रमी राजेंना मानाचा मुजरा...

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती... यांना मानाचा मुजरा

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा. तो “”आपला शिवबा”” होता” जय शिवराय

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करतात. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या त्यांगासाठी आपण त्यांचे सदैव ऋणी होतो आणि राहणार अशीच भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असेल याबद्दल आमच्या मनात मुळीच शंका नाही त्यामुळेच येथे आम्ही Shivaji Maharaj Status Marathi आपल्या सोबत शेयर करत आहोत. आशा आहे तुम्ही आपल्या WhatsApp आणि Facebook status मध्ये शिवाजी महाराजाबद्दलचे वरील स्टेटस वापराल.

शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) स्टेटस (Status) Facebook आणि WhatsApp वर ठेवणे आपल्या पैकी अनेकांना आवडते. तसेच यावर्षी शिवजयंती (Shiv Jayanti 2019) 23 May 2019 रोजी (तिथी अनुसार) आहे. महाराज हे आपल्या मराठी माणसाचा गर्व आहे, अभिमान आहे. त्यांनी दाखवलेल्या कर्तुत्वामुळेच आपण ताठ मानेने जगू शकतो हे आपण 350 वर्षांहून जास्त काळ निघून गेला तरी विसरलेलो नाही आणि आपल्या पुढील अनेक पिढ्या देखील हे विसरणार नाही.

आपण दररोज नवनवीन facebook & whatsapp stats ठेवत असतो पण शिवजयंतीच्या दिवशी shivaji maharaj status marathi मध्ये ठेवल्याने जो आनंद मिळतो तो काही वेगळाच आहे.

आपल्याला वरील स्टेटस आवडले असतील तर फेसबुक वर आमची पोस्ट लाईक आणि शेयर करण्यास विसरू नका ज्यामुळे आपले मित्र देखील शिवाजी महाराजाबद्दलचे हे स्टेटस वापरू शकतात. तसेच आपल्या आवडीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबधीचे स्टेटस तुम्ही आमच्या सोबत पोस्टच्या खाली कमेंट मध्ये शेयर करू शकता. ज्यामुळे जास्तीत जास्त स्टेटस आपल्या मित्राना उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटलं हे देखील तुम्ही कमेंट मध्ये लिहण्यास विसरू नका तसेच सगळ्यात शेवटी आपण वरील स्टेटस वापरावेत हि विनंती.

Tags: Shivaji, Shivaji Maharaj, Shivaji Maharaj status marathi, shivjayanti 2019, शिवजयंती, शिवजयंती २०१९

Tags

Related Articles

Back to top button