astrology

9 जानेवारीला होत आहे शनी उदय, या 4 राशी जवळ स्वता येणार आहे माता लक्ष्मी

शनी 9 जानेवारीला उदय होत आहे. जे पूर्वी 4 डिसेंबर 2017 मध्ये अस्त झाले होते. खरेतर जेव्हा शनी ग्रह सूर्याच्या अत्यंत निकट येतो तेव्हा त्यास शनीचा अस्त मानला जातो. शनिग्रह 15 डिसेंबर 2018 पर्यंत उदय राहतील. शनी उदय होण्यामुळे काही राशींना त्याचा फायदा मिळणार आहे आणि यामुळे त्यांना धनलाभ होण्याचे योग आहेत. चला पाहू सविस्तर कोणत्या राशीला काय फळ मिळणार आहे.

मेष :

अर्थप्राप्तीची संधी तुम्हाला मिळेल. अनेक दिवसा पासून सुरु असलेल्या वादविवादात तुम्हाला विजय मिळेल. प्रगतीच्या अनेक कार्यात तुम्ही व्यस्त राहाल.

वृषभ :

नोकरीत बढती मिळू शकते. शुभ समाचार येऊ शकतो. मनोवांछित लाभ मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

मिथुन :

पूर्वजांच्या संपत्ती मध्ये वाढ होईल. अर्थप्राप्ती करण्यासाठी नवीन मार्ग मिळतील. वाद-विवादा पासून दूर रहा.

कर्क :

विरोधी लोकांपासून सावध रहा. अडकलेल्या धनाची तुम्हाला प्राप्ती होईल. या सोबत व्यवसायात फायदा होईल.

सिंह :

अनोळखी लोकांच्या पासून सावध रहा. व्यवसायात फायदा होईल. तुमचा बाहेरील प्रवास संभव आहे.

कन्या :

नोकरी मध्ये बदली होण्याची शक्यता. व्यवसायात तुम्हाला फायदा मिळू शकतो. कुटुंबात एकोपा टिकवून ठेवा, कारण थोडाफार वादविवाद होण्याची शक्यता आहे.

तूळ :

नोकरी मध्ये अधिकाऱ्या पासून सावध रहा, व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता. मानसन्मानात वाढ होईल.

वृश्चिक :

आरोग्याकडे लक्ष द्यावे. कोणत्याही कामात आणि व्यवसायात उतावळेपणा पासून दूर रहा.

धनु :

विवाह प्रस्ताव येऊ शकतात. करिअर मध्ये प्रगती होईल. व्यवसायात धनलाभ होईल.

मकर :

आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

कुंभ :

शुभ संकेत मिळतील. एखाद्या कामाची चिंता होऊ शकते. धैर्य ठेवा, तुमचे अडकलेली कामे होतील.

मीन :

प्रगतीचे नवीन मार्ग निर्माण होतील. नोकरी मध्ये कार्यकुशलता वाढेल, व्यवसायात फायदा होईल.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : या 9 मंत्रांनी दूर होतात नवग्रहांचे दोष, बदलू शकते तुमचे नशीब


Show More

Related Articles

Back to top button