celebritiesentertenment

शाहरुखचा पक्का दुश्मन आहे हा स्टार, आता त्याच्या सोबतचा झाले आहे सुहाना खानला प्रेम

शाहरुख खांची मुलगी सुहाना, श्रीदेवीची मुलगी जाह्नवी आणि सचिन तेंडूलकरची मुलगी सारा हे असे स्टार किड्स आहेत जे नेहमी काहीना काही कारणामुळे चर्चेत असतात. जाह्नवी आपल्या पहिल्या सिनेमामुळे चर्चेत आहे तर सुहाना खान आपल्या बोल्ड फोटोज आणि आईपीएल मधील ग्लैमरस लूक मुळे चर्चेत आहे.

त्याच सोबत अजून एक बातमी सोशल मिडियावर वायरल होत आहे. ती सुहाना खान बद्दल आहे. रिपोर्ट नुसार सुहाना खान शाहीद कपूर ला डेट करू इच्छित आहे. होय, हे खरे आहे. सुहाना खान शाहीद कपूरला डेट करू इच्छित आहे जो तिच्या वडिलांचा दुश्मन आहे.

सुहाना सध्या चर्चेत आहे आणि त्यामध्येच ही बातमी आली आहे की सुहाना खान तिच्याहून वयाने दुप्पट असलेल्या शाहीद कपूरला डेट करू इच्छित आहे. या बातमीने सर्व आश्चर्यचकीत झाले आहेत ही बातमी एका न्यूज वेबसाईटनी दिली आहे.

खरतर एका इंटरव्यू मध्ये सुहाना खानने सांगितले की ती बॉलीवूडच्या एका एक्टर पसंत करते आणि ती त्याच्या सोबत डेटवर जाऊ इच्छिते. तो एक्टर दुसरा कोणी नाही क्युट आणि बोल्ड स्टाइलसाठी प्रसिध्द शाहीद कपूर आहे. आता आपल्या सर्वांना माहीत आहे की शाहीद कपूरचे लग्न झालेले आहे. पण, तरीही मुलींमधली त्याची क्रेज कमी झालेली नाही. सुहाना पण त्याला खूप पसंत करते.

शाहीदला सुहाना पसंत करण्याची बातमी सर्वांच्यासाठी आश्चर्याची आहे कारण शाहरुख आणि शाहीद यांचे संबंध प्रियांका चोपडामुळे चांगले नाहीत. तुमच्या माहीतीसाठी जेव्हा प्रियांका आणि शाहरुखचे अफेयर ची बातमी मिडिया मध्ये होती. त्यानंतर दोघे वेगळे झाले त्यानंतर प्रियांका आणि शाहीदच्या अफेयरच्या बातम्या आल्या आणि त्या दरम्यान शाहीदला प्रियांकाच्या घरात देखील पहिले गेले होते.

याकारणामुळे दोघांचे संबंध काहीसे ठीक नाही आहेत. पण याबद्दल कधीही मिडीया मध्ये खबर आली नाही. कारण दोघांना एकत्र अनेक वेळा अवार्ड होस्ट करताना पाहिले गेले आहे.


Show More

Related Articles

Back to top button