celebritiesentertenment

या आहेत बॉलीवूडच्या इतिहासातील सगळ्यात सुंदर आणि देखण्या अभिनेत्र्या, नंबर 6 सारखी तर सुंदर कोणीही नाही

बॉलीवूडने आपल्याला आज पर्यंत एका पेक्षा एक सुंदर आणि देखण्या अभिनेत्रींचे दर्शन घडवलेले आहे. काही अभिनेत्र्या तर जगातील सगळ्यात सुंदर महिलांमध्ये गणना केली जाते. या गोष्टीवर मोठी चर्चा करता येऊ शकते कि बॉलीवूड मध्ये सगळ्यात सुंदर अभिनेत्री कोण आहे किंवा होऊन गेली. आज या पोस्ट मध्ये बॉलीवूडच्या इतिहासातील काही अश्या अभिनेत्रींना आपण पाहूयात ज्यांचे नाव सगळ्यात देखण्या आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. या अश्या हिरोइन आहेत ज्यांच्या एवढ्या सुंदर आता पर्यंत कोणी झाल्या, ना आहेत आणि होणार देखील नाहीत. चला तर पाहू कोण आहेत या सुंदर अभिनेत्र्या.

माधुरी दीक्षित

ऐश्वर्या राय-बच्चन

दीपिका पादुकोण

हेमा मालिनी

नरगीस

मधुबाला

नूतन

सायरा बानो

श्रीदेवी

आता यावर चर्चा केली जाऊ शकते कि सगळ्यात जास्त सुंदर कोण. पण कोणीही नाकारू शकत नाही कि या सगळ्याच सुंदर आहेत आणि यांच्या सारख्या दुसऱ्या होणार नाहीत.

Related Articles

Back to top button