SBI ATM Bank New Rule: हा नवीन नियम माहीत नसेल तर अडकू शकतात पैसे

SBI ATM Bank New Rule: एसबीआई बैंक अकाउंट होल्डर्स साठी अत्यंत महत्वाची बातमी. जर तुमचे खाते एसबीआई बैंक मध्ये आहे आणि तुम्ही एटीएम वापरता तर त्यामध्ये बदल झाला आहे. जे जास्त लोकांना माहीत नाही. त्यामुळे अश्या एसबीआई बैंक खाते धारकांसाठी ही मोठी बातमी आहे.

ATM मधून पैसे काढण्याचे नवीन नियमाची माहिती असणे आवश्यक आहे, अन्यथा, तुमचे पैसे अडकू शकतात.

भारतातील बहुतेक नागरिकांना या नवीन नियमाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे SBI ATM नवीन नियम काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या.

SBI Bank Latest Updated News

SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर ओटीपी येईल. जेव्हा तुम्ही 10 हजार रुपये किंवा त्यावरील रक्कम काढायची असेल तेव्हा ओटीपी द्यावा लागेल. 9500 रुपये पर्यंतची रक्कम काढण्यासाठी तुम्हाला ओटीपी आवश्यक नाही.

SBI ATM Bank New Rule 2022

एसबीआई बैंक अकाउंट होल्डर्स एटीएम धारकांना 9500 रुपयांच्या वरील रक्कम काढण्यासाठी बैंक तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर ओटीपी पाठवेल तो एटीएम मशीन मध्ये दिल्यावरच पैसे काढता येतील अन्यथा तुमचे पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

Follow us on

Sharing Is Caring: