foodhealth

जास्त गोड खाण्यामुळे नाही तर या 4 कारणामुळे होतो डायबेटीसचा आजार, जाणून घ्या याबद्दल

लोकांचे जीवन जास्त व्यस्त झालेले आहे ज्यामुळे ते आपल्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही आहेत. व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाणेपिणे यामुळे अनेक आजार उत्पन्न होतात. याच अनेक आजारामधील एक आहे डायबेटीस. जवळपास प्रत्येक घरामध्ये डायबेटीसचा एक रुग्ण तुम्हाला पाहण्यास मिळू शकतो. अनेक लोकांना असे वाटते की डायबेटीस जास्त गोड पदार्थ खाण्यामुळे होतो त्यामुळे अनेक लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका डायबेटीस होईल. पण हे खरे नाही आहे डायबेटीस होण्याचे कारण गोड खाणे नाही परंतु डॉक्टर डायबेटीस झाल्यानंतर मात्र गोड खाऊ नका असे मात्र सांगतात.

याचा अर्थ असा की जर व्यक्तीचे ब्लड शुगर नॉर्मल असेल तर तो गोड खाऊ शकतो त्याला काहीही काळजी करण्याचे कारण नाही. डायबेटीस झालेले असे अनेक रुग्ण तुम्ही पाहू शकता की ज्यांना गोड खाणे बिलकुल आवडत नाही आणि ते गोड खात देखील नाहीत तरी देखील त्यांना डायबेटीसची समस्या आहे. डायबेटीस होण्याचे मुख्य कारण इंसुलिनची कमी असते याचा संबंध गोड खाण्याशी नसतो. डायबेटीसचे रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने गोड खाऊ शकतात याच सोबत साखरेच्या एवजी लो कैलोरी वाले स्वीटनर वापरू शकता.

तसे तर डायबेटीस दोन प्रकारचे असते टाईप ए आणि बी. जेव्हा शरीराचे इम्यून सिस्टम इंसुलिन उत्पन्न करणाऱ्या कोशिकांना समाप्त करतात तेव्हा त्यास टाईप ए डायबेटीस म्हणतात. तर जेव्हा शरीर इंसुलिन निर्माण करण्यास असमर्थ होते तेव्हा त्यास टाईप बी डायबेटीस म्हणतात. यादोन्ही प्रकारच्या डायबेटीस होण्यामागे गोड खाण्याचा काही संबंध नसतो आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून डायबेटीस होण्याचे मुख्य कारण काय आहेत याबद्दल माहिती घेऊ.

डायबेटीस होण्याची कारणे

जो व्यक्ती आवश्यक झोप पूर्ण घेत नाही त्याला डायबेटीस होण्याची शक्यता वाढते. कधीकधी कमी झोपणे सामान्य आहे पण जर तुम्ही नेहमी आपली झोप पूर्ण करत नसाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे कारण अश्या व्यक्तीना डायबेटीस होण्याची शक्यता आहे.

व्यक्तीचे वाढलेले वजन डायबेटीस होण्याचे कारण होऊ शकते. जास्त प्रमाणात जंक फूड किंवा शुगर खाण्यामुळे शरीराचे वजन वाढते ज्यामुळे शरीर अनेक आजाराच्या आहारी जाते जर तुम्ही या वस्तूंच्या सेवना सोबतच आपल्या शरीराचे वजन नियंत्रणात ठेवले तर तुम्हाला डायबेटीस पासून दूर राहता येईल.

वाचा : या झाडाची फक्त 4 पाने मधुमेहाला गुडघे टेकायला लावते, हे शुगर लेवल कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे

तज्ञांचे मत आहे की जास्त तणावात राहणाऱ्या लोकांचे शुगर लेवल वाढते जर एखादा व्यक्ती नेहमी तणावात राहत असेल तर त्याला डायबेटीस होण्याची शक्यता जास्त असते.

जे व्यक्ती दिवसभर आपल्या ऑफिस मध्ये खुर्चीत बसून काम करतात आणि जराही व्यायाम करत नाहीत त्यांना डायबेटीस होण्याची शकता 80% वाढते.


Show More

Related Articles

Back to top button