health

फक्त एवढेच केले तरी पिंपल्स होतील मिनिटात गायब

 

तुम्ही बाजारात मिळणाऱ्या अनेक क्रीम आणि औषधांचा वापर करून देखील काही फायदा होत नाही आहे आणि पिंपल्सचा त्रास काही कमी होत नाही आहे तर तुम्ही खालील उपाय नक्की करून पहा.

संतुलित आहार
मुरुम टाळण्यासाठी, फळे आणि भाज्या सारख्या संतुलित आणि आरोग्यपूर्ण आहार घ्या.

कोरडी त्वचा कारण
बर्याच लोकांना असे वाटते की तेलकट त्वचेमुळे पिम्पल्स येतात, हार्श साबण वापरल्याने हे पिम्पल्स जातात असे अनेकांना वाटत असते. खरं तर कोरड्या त्वचेमूळे पिम्पल्सना उत्तेजन मिळते.

चेहरा धुवा
चेहरा दोन,तीन वेळा दररोज धुवा, जर त्वचेला पुरेसा ओलावा असेल तर तो तेलकट राहू शकत नाही. यामूळे पिम्पल्स येण्याची शक्यता कमी होते.

मॉश्चराईज करा
आपल्या त्वचेला नियमित मॉश्चराईज करा. त्यामूळे त्वचेत ओलावा टिकून राहतो. जर पावसाचे दिवस असतील तर नॉन वॉटर बेस्ड मॉश्चराईज करा. यामूळे भिजल्यानंतरही तुमच्या चेहऱ्यावरून मॉश्चराईजर निघणार नाही.

हात धुवा
बॅक्टेरियापासून दूर राहण्यासाठी चेहऱ्याला कोणतीही क्रिम लावण्याआधी हात नक्की धुवा.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पोट साफ होत नाही, मुरुमे येतात, झोप येत नाही तर करा हा 1 मिनिटाचा उपाय


Show More

Related Articles

Back to top button