viral

शेवटी असे या फोटो मध्ये असे काय होते कि महिलेला पडल्या शिव्या

अमेरिकाची फेमस रियालिटी शो स्टार लिली गालिची हिने हल्लीच एका मुलीला जन्म दिला. तिने आपल्या सोशल मिडियावर मुली सोबत आपले काही फोटो शेयर करताना हि गोष्ट सर्वांना सांगितली. परंतु हे फोटो शेयर करताना कैप्शन मध्ये असे काही लिहिले, जे युजर्स लोकांना बिलकुल आवडले नाही आणि त्यांनी लिली वर टिप्पणी करत तिची खिल्ली उडवली.

शेयर केले डिलिवरी रूम मधील फोटोज

35 वर्षाची लिली गालिची अमेरिकेतील रियालिटी शो ‘शाहज ऑफ सनसेट’ मध्ये होती. 2 ऑक्टोबर रोजी तिने आपल्या इंस्ताग्राम अकाऊंटवर आपल्या नवजात मुली सोबत काही फोटो शेयर केले.

या फोटो मध्ये ती आपली मुलगी अलारा मीरला जवळ घेऊन बसल्याचे दिसते. हे सर्व फोटो त्याच हॉस्पिटल मधील आहे जिथे अलाराने जन्म घेतला आणि सर्व डिलिवरी नंतरचे आहेत.

पहिल्या नजरे मध्ये हे सर्व फोटो डिलिवरी नंतरचे सामान्य फोटो वाटत होते, पण काळजीपूर्वक पाहिल्यास समजते कि हे इतरांच्या पेक्षा वेगळे का आहेत?

लिली ने जे फोटो शेयर केले आहेत त्यामध्ये तिच्या पापण्यां (आईलेशेज) वर भरपूर मेकअप दिसतो, आणि तिचे म्हणणे आहे कि हे तिने विशेषतः डिलिवरीसाठी केले होते.

फोटो शेयर करताना लिलीने लिहिले ‘अलारा मीर 30/09/18 रोजी जन्म. आम्ही अत्यंत खुश आहोत, आम्हाला पालक म्हणून निवडल्या बद्दल तुझे आभार. डिलिवरी दरम्यान मी MILF कंपनीचा मेकअप पापण्यांवर लावला होता. यामध्ये लिविंग योर बेस्ट लाइफ कलेक्शनच्या लिली लेशेज ने माझी मदत केली.

नखरे पाहून लोकांनी उडवली टिंगल

लिली ने हि पोस्ट शेयर करताच वायरल झाली आणि लोकांनी तिचे अभिनंदन केले. परंतु काही लोकांना फोटो मध्ये तिने केलेल्या मेकअप ब्रांड प्रचार आवडले नाही. याबद्दल लोकांची तिची खिल्ली उडवली.

एक युजर ने लिहिले, ‘मुलीने जन्म दिल्या नंतर ती खरच आपल्या ब्रांड चा प्रचार करत आहे, याची काय गरज होती.’

एक युजर ने शिवी देत लिहिले, ‘मुलीचा फोटो शेयर करता करता आपल्या आईलेश ब्रांड पण प्रमोट करत आहे.’

अजून एका युजर ने लिहिले, ‘विश्वास नाही होत आहे कि तू डिलिवरी रूम मधून आपल्या आईलेश ब्रांड प्रचार करत आहे, हे काम तू एखाद्या दुसऱ्या पोस्ट मधून देखील करू शकली असतीस. तुझी मुलगी थोडा जास्त सन्मान मिळवण्याची हकदार आहे. विचार कर, जेव्हा ती मोठी होईल आणि या पोस्टला बघेल तेव्हा तिला कसे वाटेल. बिचारी मुलगी.’


Show More

Related Articles

Back to top button