dharmik

वास्तूशास्त्रा अनुसार पतीपत्नीने करावे हे उपाय, नेहमी जीवना मध्ये टिकून राहील प्रेम

आपल्या सगळ्याच लोकांना माहित आहे कि पती आणि पत्नी यांचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते हे नाते साताजन्माचे नाते मानले जाते. बहुतेक वेळा पती पत्नीमध्ये लहानमोठे वाद होत असतात. पण कधीकधी असे होते कि या लहान वादाचे रुपांतर मोठ्या भांडणामध्ये होते आणि आपसा मध्ये या दोघांचे बुलकुल बनत नाही एवढेच नाही तर हे भांडण मारझोड होण्या पर्यंत देखील जाते अश्या परस्थिती मध्ये हे नाते नकोसे होते. आपल्या जीवनामध्ये देखील काही अशी परस्थिती असेल तर उपाय येथे मिळू शकतो. आज आपण वास्तुचे काही उपाय पाहणार आहोत ज्यांना जर आपण अवलंबले तर आपले वैवाहिक जीवन मजबूत होईल आणि पतीपत्नी मध्ये प्रेम नेहमी टिकून राहील.

वास्तूशास्त्रा नुसार हे उपाय करू शकता

आपण आपल्या बेडरूम मध्ये खिडकी आवश्य लावून घ्यावी सकाळच्या वेळी सूर्यकिरणे बेडरूम मध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे यामुळे आपले आरोग्य चांगले राहील याच सोबत आपण कधीही मेन गेटकडे पाय करून झोपू नये. आपल्या बेडरूम मध्ये आरसा अश्या स्थानी लावावा जेथून पलंग त्या आरश्यात दिसणार नाही.

जर आपल्याला वाटते कि पतीपत्नी मधील प्रेम टिकून राहावे यासाठी बेडरूमच्या दक्षिण पश्चिम भागात काच किंवा सिरेमिक पॉट मध्ये छोटेछोटे दगड किंवा क्रिस्टल टाकून लाल रंगाच्या दोन मेणबत्ती लावावी जर असे केले तर यामुळे रूम मध्ये सकारात्मक उर्जा राहते.

आपण आपल्या बेडरूम मध्ये पलंग दक्षिण दिशेला ठेवावा तसेच झोपताना डोके उत्तर दिशेकडे राहील याची काळजी घ्यावी. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर दक्षिण दिशेला पलंग ठेवू शकता या स्थितीमध्ये झोपताना तोंड पूर्वेकडे आणि पाय पश्चिम दिशेला करावे.

वास्तूशास्त्रा नुसार जर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला डोके करून झोपलेतर ते शुभ मानले जाते. दक्षिण दिशेला डोके करून झोपले नाही पाहिजे कारण दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने झोप येत नाही आणि आपल्याला वाईट स्वप्ने येतात.

जर तुम्हाला वाटते पतीपत्नी मध्ये नेहमी चांगले संबंध राहावेत तर यासाठी आपल्या बेडरूम मध्ये लवबर्डचे फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता पण आपल्याला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कि आपण आपल्या बेडरूम मध्ये पाणी किंवा धबधब्याचा फोटो लावू नये.

आपण आपल्या बेडरूम मध्ये दक्षिण पश्चिम दिशेला क्रिस्टल ग्लासने बनलेल्या लैम्पचा वापर करू शकता आणि यामध्ये लाल बल्ब लावू शकता. हा एक प्रभावी उपाय आहे. आपण आपल्या बेडरूम मध्ये दक्षिण पश्चिम दिशेला नेहमी पृथ्वी किंवा अग्नीच्या संबंधित रंगाचा वापर करावा लाल रंग प्रेम भाव दर्शवतो जर आपण याचा वापर केला तर आपल्यामध्ये घट्ट प्रेम टिकून राहील.

आपण आपल्या बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारची अडगळ किंवा भंगार जमा करू नये. आपण आपल्या बेडरूमला नेहमी स्वच्छ ठेवावे. तसेच साईड टेबल वर कधीही धूळ किंवा अस्तव्यस्त सामान ठेवू नये.

Tags

Related Articles

One Comment

Back to top button