Connect with us

फक्त एक मिनिटात शरीरातील कोणत्याही भागातील वेदना दूर होतात फक्त मालिश करा या बोटाला, करून पहा

Health

फक्त एक मिनिटात शरीरातील कोणत्याही भागातील वेदना दूर होतात फक्त मालिश करा या बोटाला, करून पहा

प्राचीन जापानी कला (Jin Shin Jyutsu method) च्या अनुसार, प्रत्येक एखाद्या विशिष्ट आजार आणि भावनांशी जोडलेले आहे. आपल्या हाताची पाचही बोटे शरीराच्या वेगवेगळ्या भागाशी जोडलेले आहेत. याचा अर्थ तुम्हाला वेदनाशामक औषधे खाण्याच्या ऐवजी या सोप्प्या आणि प्रभावी पध्दतीचा वापर केला पाहिजे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत की शरीराच्या कोणत्या भागाच्या वेदना दूर करण्यासाठी हाताचे कोणते बोट चोळल्याने वेदना दूर होतात. आपल्या हाताची वेगवेगळी बोटे वेगवेगळ्या आजारांना आणि भावनांशी जोडलेले आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल की आपल्या हाताची बोटे चिंता, भीती आणि चिडचिड दूर करू शकतात. हाताच्या बोटांवर हळूहळू दबाव टाकल्यामुळे शरीराच्या अनेक अंगावर त्याचा प्रभाव पडतो.

अंगठा (The Thumb) : आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

तर्जनी (The Index Finger) :  हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.

मध्यमा (The Middle Finger) : हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

अनामिका (The Ring Finger) : हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.

करंगळी (The Little Finger) : करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : मिठाचे पाणी आरोग्यासाठी असते रामबाण, पहा कधी प्यावे हे पाणी आणि काय होतात याचे फायदे

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top