Connect with us

फोटो-फ्रेम मध्ये या विधी ने लावा मोर पंख, मंग पहा कमाल, घर पैश्याने भरून जाईल

Astrology

फोटो-फ्रेम मध्ये या विधी ने लावा मोर पंख, मंग पहा कमाल, घर पैश्याने भरून जाईल

हिंदू धर्मा मध्ये मोर पंखाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. भगवान कार्तिक यांचे वाहन देखील मोर आहे. भगवान इंद्र देखील नेहमी मोरपंख वाल्या सिहासनावर बसतात. एवढेच नाही तर श्रीकृष्ण देखील आपल्या मुकुटामध्ये मोरपंख परिधान करतात. प्राचीन काळातील अनेक पवित्र ग्रंथांना देखील मोरपंखानेच लिहिले आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो कि मोरपंखा मध्ये असे काहीना काही विशेष गोष्ट नक्की आहे. हि गोष्ट लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला मोरपंख बद्दल काही विशेष उपाय सांगत आहे जे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यास मदत करतील.

आज आम्ही तुम्हाला या उपाया मध्ये तुम्हाला सांगत आहे कि मोरपंख एका खास प्रकारच्या फ्रेम मध्ये लावल्यामुळे तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. तुम्ही फक्त शुक्रवारच्या दिवशी बाजारातून काही मोरपंख घेऊन यावे. आता या मोरपंखांना पूजास्थानी ठेवावे. या गोष्टीकडे लक्ष असू द्या कि पूजास्थानी गणपती, लक्ष्मी, सरस्वती, हनुमान आणि शंकराची प्रतिमा आवश्य असावी. आता तुम्हाला करायचे हे आहे कि या सर्व देवतांची कुंकू आणि अक्षदाने पूजा करावी, यानंतर त्यांच्या समोर ठेवलेल्या मोरपंखांची देखील पूजा करावी. आता 7 अगरबत्ती लावा आणि 3 दिवे लावा. यामधील 2 दिवे तुपाचे असावे तर तिसरा दिवा तेलाचा असावा.

यानंतर एक सामान्य फोटो-फ्रेम घ्यावी. या गोष्टीकडे लक्ष असू द्या कि फोटो फ्रेम काळी किंवा सफेद नसावी. आता फ्रेम मध्ये देवा जवळ ठेवलेले मोरपंख लावावेत. तुम्ही फ्रेम मध्ये किती मोरपंख लावता हे फ्रेमच्या साईज वर अवलंबून आहे. हे मोरपंख तुम्ही टेप किंवा ग्लू वापरून फ्रेम मध्ये चिटकवू शकता.

चला आता पाहूया या मोरपंखवाल्या फ्रेमला कोणत्या ठिकाणी लावल्यामुळे कोणते फायदे होतात.

  • लिविंग रूम मध्ये मोरपंखवाली फ्रेम लावल्यामुळे पॉजिटिव एनर्जी येते आणि घरातील नकारात्मक उर्जा बाहेर जाते. यामुळे घरात सुखशांती राहते आणि भांडणतंटे कमी होतात.
  • बेडरूम मध्ये फ्रेम लावल्यामुळे पतीपत्नीच्या संबंधात मधुरता येते. ज्या घरामध्ये पतीपत्नीच्या संबंधात दुरावा आहे त्यांनी जरूर करून पाहावे.
  • कपात किंवा तिजोरीच्या वर मोरपंखवाली फ्रेम लावल्यामुळे पैश्यांची आवक वाढते. मोरपंख पैश्यांना आकर्षित करते. अश्या घरामध्ये पैश्याची कधी कमी राहत नाही.
  • किचन मध्ये मोरपंख फ्रेम लावल्यामुळे अन्नधान्य कमी पडत नाही. घरातील लोकांना कधी आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. सोबतच कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगले राहते.
  • घराच्या मुख्यद्वारावर लावल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी लवकर प्रवेश करते. घरामध्ये सुखसमृद्धी राहते.
Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top