astrology

जर तुम्हाला मिळण्यास सुरुवात झाले आहेत हे संकेत, तर समजा माता लक्ष्मी आहे प्रसन्न, तुम्ही लवकरच बनणार श्रीमंत

चांगला आणि वाईट काळ हा माणसाच्या आयुष्यात येत जात असतो. जगातील जवळपास सर्व लोक वाईट काळा पासून सुटका मिळावी यासाठी प्रयत्न करतात. चांगल्या आणि वाईट दोन्ही काळा मध्ये जो देवावर विश्वास ठेवतो आणि त्यांना विसरत नाही त्यांच्यावर देव आपली कृपा ठेवतात. तुम्हाला आश्चर्य होईल कि कोणताही चांगला आणि वाईट काळ सुरु होण्याच्या अगोदर परमेश्वर आपल्याला काही संकेत देतो. परंतु हे संकेत आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण दुर्लक्षित करतो किंवा आपल्याला त्याबद्दल माहिती नसते.

माता लक्ष्मी हि धनाची देवी मानली जाते. विष्णू पुराना मध्ये माता लक्ष्मी बद्दल अनेक तथ्य सांगितली आहेत. या अनुसार माता लक्ष्मी कोणत्याही घरामध्ये वास करण्याच्या अगोदर तेथे राहणाऱ्या लोकांना काही संकेत आवश्य देते. आज आम्ही तुम्हाला या 5 संकेतांच्या बद्दल माहिती देत आहे. जे संकेत तुम्हाला देखील मिळत असतील तर लवकरच तुमचे आयुष्य बदलणार आहे.

घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते. त्यामुळे जर तुम्हाला कोठे घुबड दिसले तर समजावे कि माता लक्ष्मी तुमच्या वर प्रभावित आहे आणि लवकरच तुमच्या घरात तिचा वास होणार आहे. कारण जेथे जेथे माता लक्ष्मीचे वाहन घुबड असते तेथे स्वयं माता तेथे असते. अश्या वेळी तुम्ही माता लक्ष्मीचा जप करण्यास सुरुवात करावे. कोणतेही असे काम करू नका ज्यामुळे माता लक्ष्मी क्रोधीत होऊन परत निघून जाईल.

जर अचानक हिरव्या वस्तूंचा आभास होण्यास लागला तर समजावे कि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करण्यास येत आहे. खरतर हिरव्या वस्तू जसेकी हिरवे झाडेझुडपे, पाने इत्यादी आपल्याला जीवनात याचे संकेत देतात.

झाडू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. असे यासाठी कारण माता लक्ष्मीला साफसफाई अत्यंत प्रिय आहे. अश्यात झाडू घरातील कचरा बाहेर काढण्याचे काम करते आणि सोबतच आपल्याला घाणीमुळे होणाऱ्या आजारा पासून दूर ठेवते. त्यामुळे जर तुम्हाला सकाळी घराच्या बाहेर निघण्याच्या वेळी कोणी झाडू मारताना दिसले तर समजा लवकरच माता लक्ष्मी तुमच्याकडे येणार आहे आणि तुमचे नशीब बदलणार आहे.

जर सकाळी उठल्या बरोबर सर्वात पहिले शंख नाद ऐकण्यास मिळाला तर याचा अर्थ हा आहे कि लवकरच परमेश्वर कृपा करणार आहे आणि तुमचा कायापालट होणार आहे.

तुम्हा सर्वांना माहित असेलच उसाचा रस सिद्धी विनायकाला अर्पित केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, यासाठी जर तुम्हाला सकाळी उठल्यावर ऊस दिसला तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये लवकरच वास करणार आहे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button