love

खास प्रेमी युगुलांच्यासाठी लव स्टेटस

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,

म्हणूनच जीवापाड जपावं,

असं प्रेम करावं … असं प्रेम करावं

******

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.

*****

खरं ‪‎प्रेम‬ म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादी जुनी स्कूटर असेल आणि तरीही ‪‎ती‬ त्यावर तुमच्यासोबत ‪‎फिरण्यास‬ तयार असेल…

Share this status on Whatsapp

 

*****

जरी तुझ्या माझ्या मध्ये येतील तूझे ‪पप्पा‬…… पण आपली सेटिंग लावणार ते गणपती ‪बाप्पा‬..
Share this marathi status on Whatsapp
*****

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

*****

तुझी आठवण येत नाही
असा एकही दिवस नाही
तुझ्या आठवणी शिवाय आता
माझ्या जवळ काहीच उरलं नाही

*****

प्रयत्न करतोय वेगळा मी,
तुझ्याशिवाय जगण्याचा…
तुझ्याही मनातले आझे घेऊन, तुझ्याच जगातुन दुर जाण्याचा.

*****

प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.

*****
Marathi Love Status for Whatsapp

प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

*****

प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..

*****

“ऊजेडावर जितकं प्रेम केलं
तितकच मी अंधारावरही केलं
पहाटेच्या धुक्यामध्ये
सारं विरघळूनच गेलं…!”

*****

“जगाच्या” दूर एका “प्रेम नगरीत”आपलं छोटसं घर असावं आणि त्यामध्ये आपली “कोंबड्यांची पोल्ट्री” असावी..

*****

“तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात…जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात … “सोडनार नाय तुला ”

*****

“तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं…”

*****

“तुझं इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल”

*****

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी… “म” म्हणजे मन माझं…

*****

“प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,
जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…”

*****
Marathi Love Status for Whatsapp

“बघ माझी आठवण येते का ?”

*****

“शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अशा सुंदर मनामध्ये माझं प्रेम वसायला हवं..!!”

*****

#‎देवाचे‬ ‪#‎मंदिर‬ असो किंवा ‪#‎तुटणारा_तारा‬
‪#‎जेव्हा‬ माझे ‪#‎डोळे‬ ‪#‎बंद‬ होतील तेव्हा मी फक्त ‪#‎तुलाच_मागेन‬

*****

#‎पिल्लु‬ तुझ्यासाठी मी ‪#‎वाळवंटात‬ झाड लावीन,,,त्याला आपल्या ‪#‎प्रेमाचं‬ पाणी घालीन,,,आलं तर ठिक नाहीतर पुर्ण ‪#‎वाळवंटाला‬ ‪#‎आग‬ लावीन…!!!

*****

#‎प्रेम‬ तर एका क्षणात होत पण

मोठी किंमत लागते ति ‪#‎विसरण्याची‬..

*****

अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.

*****

अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकांत मिसळणं..

*****

अडाणी अशा या वेड्याला तू
कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?

*****

अन प्रेम करायच राहुनच गेलं…

*****
Marathi Love Status for Whatsapp

अशाच एका वळणावरती
तुझी-माझी भेट झाली…
तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
भेटीची ओढ लागली..

*****

असं.. कधी वाटलंच नव्हतं..??
जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा..
माझ्याकडे पाहशील…

*****

असावं कुणीतरी……
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

*****

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…

*****

असे नको ग … रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला … बोलत असता कुशीवरी…

*****

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट,
चिंब चिंब भिजली होती..
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती..

*****

आज ती मला म्हणाली तू मलाच काChoose केलस… मीम्हणालो “दगड गोळा करायचीसवय मला नाही …..माझी नजर फक्तDiamond वर असते ..……

*****

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस…

*****

आज तुझी खुप आठवण येत आहे……….

का कोण जाणे पण आज तुझी खुप आठवण येत
आहे…
स्वप्नातल्या या दुनियेत तुझी कमी भासत
आहे….

*****

आज ना उद्या तुला ‪माझी‬ ओढ लागेल……
मीठ पण गोड लागेल…
जेव्हा माझ्या प्रेमाच तुला वेड लागेल……

*****

आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्या
वाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे,
पण तुला पाहिल्यावर कळलं
आपल्याला पण ‪Heart‬ आहे…

*****

आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
आणि आता तुझंच नाव येतंय
माझ्या प्रत्येक नव्या ओळीत…

*****

आठवणी संभालन खुप सोप्प असत …
कारण त्या मनात जपून ठेवता येतात …
.पण क्षण संभालन खुप कठीण असत ..
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात ..

*****

आठवणीतलं प्रेम…
आणि प्रेमातल्या आठवणी…
कधीच विसरता येत नाही…….

*****

आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची…

*****

आता राहवेना मुळीच
कसे सांगू हे तुला ?
दाटून येते आभाळ सारे,
दे सोबतीचा हात मला…

*****

आधी माझ्या बरोबर फिरली…..आता माझ्यावरच फिरली…

*****

आपण कोणावर कितीही प्रेम केलं पण त्याच
मन दुसऱ्यात असेल ना तर तिथे आपली किंमत
शून्य असते…

*****

आपण टाईमपास नाही करत… आपण सिरीयेसली प्रेम करतो तुझ्यावर …!

*****

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

*****

आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून,
फक्त College Madhe ‪Regular‬ जायचो……किती छान ‪‎दिवस‬ होते ते

*****

आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलं होतं, ते मागणं आहेस तु…

*****

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस..

काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस.

*****

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..


Show More

Related Articles

Back to top button