Marathi Jokes : तर मग हे ५ गुण आले कुठुन..

सर– किती निर्लज़ज आहेस तु गण्या ?

तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले

आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा??????

गण्या- सर , मी हसत आहे कारण

उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहलहोत फक्त,

तर मग हे ५ गुण आले कुठुन.


मास्तर: कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे?

विद्यार्थी: सोप्प आहे सर ..,

प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते…आणी शेवट वाइन शॉप मध्ये…


शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?

झंप्या- कारण कुणाला कळायला नको

कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते

Web Title: very funny viral marathi jokes Teacher and Students Jokes in Marathi

Follow us on

Sharing Is Caring: