Marathi Jokes : हास्य-विनोद हा चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचा दुवा आहे. कारण आनंदी राहिल्यामुळे त्याचा आपल्या शरीर आणि मनावर सकारत्मक परिणाम होतो. त्यामुळेच आम्ही दररोज मराठी जोक्स तुमच्या सोबत शेयर करत असतो.
पेशंट – डॉक्टर २ वर्षा आधी मी आजारी पडलो होतो,
डॉक्टर – मग आता . …… ???
पेशंट – तुम्ही अंघोळ करू नका बोलला होतात, आज इथून जात होतो तर विचार केला की तुम्हाला विचारून जाऊ
की आता आंघोळ केली तर चालेल का?
एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते…
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
वडील(रागाने): आता काय हवयं?
मुलगी: बारीक पिनचा चार्जर..!!
एक दारुडा दारू पिऊन मेला.
आणि मरता मरता
डायलॉग मारून गेला.
दारू तो ब्रँडेड पिता था
पण साला “लिव्हर” ही
खराब निकला…
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो..
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर,
त्या तुझ्या मावश्या आहेत..