health

या झाडाची फक्त 4 पाने मधुमेहाला गुडघे टेकायला लावते, हे शुगर लेवल कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे

सदाफुली या झाडाचा वापर आपण घरामध्ये शोभेचे झाड म्हणून करतो किंवा घराच्या कंपाउंडवर लावतो. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की या झाडामध्ये देखील औषधी गुण असतात. मधुमेह सारख्या घातक आजारावर उपचार करण्यासाठी आपण सदाफुलीचा वापर करू शकतो. आधुनिक काळात मधुमेहाला इंग्रजी मध्ये डाइबिटीज असे म्हणतात. या आजारा मध्ये रुग्णाच्या लघवी मधून मधा सारखा पदार्थ निघतो, हा रोग हळूहळू होतो. या रोगा मुळे शरीराची शक्ती कमी होते.

या रोगाच्या सुरुवातीला रुग्णाचा स्वभाव चिडचिडा होतो, आळस, तहान जास्त लागणे, कामात मन लागत नाही, जीव घाबरतो आणि बद्धकोष्ठ इत्यादी तक्रारी राहतात. महिलांच्या तुलने मध्ये पुरुषांना हा रोग जास्त होतो.

वजन जास्त असलेल्या लोकांना हा आजार जास्त असल्याचे पाहण्यात आले आहे. पहिले हा रोग 40-50 वर्षाच्या वयात होत असे. पण आजकाल लहान मुलांना देखील हा आजार होत आहे. हा आजार होण्याचे कारण अनुवांशिक असल्याचे देखील पाहण्यात आले आहे.

शरीरातील इन्सुलिन नावाचे तत्व पचनक्रियेशी संबंधीत पेनक्रियाज ग्रंथीने उत्पन्न होते. यामुळे साखर रक्तात प्रवेश करते आणि तेथे उर्जेत रुपांतर होते.

साहित्य :

सदाफुलीची फुले किंवा पाने

1 कप उकळते गरम पाणी

कृती :

सदाफुलीची 3-4 कवळी (कोमल) पाने चावून त्याचा रस प्यावा यामुळे मधुमेह रोगात आराम मिळतो.

1 कप गरम पाण्या मधील अर्धा कप पाणी वेगळे घेऊन यामध्ये गुलाबी रंगाच्या सदाफुलीची 3 फुले पाच मिनिटे ठेवा. पाच मिनिटानंतर फुल काढून फेकून द्या आणि हे पाणी रोज 3 वेळा प्यावे. अर्धा कप वेगळे ठेवलेले गरम पाणी यानंतर प्यावे. यामुळे मधुमेहा मध्ये वाढलेली ब्लड-शुगर नॉर्मल होईल. काही दिवसानंतर पुन्हा याप्रकारे गुलाबी सदाफुलीच्या फुलांचे पाणी प्यावे. यामुळे डायबिटीज मध्ये आराम मिळतो.

सदाफुलीची 4 पाने स्वच्छ धुवून सकाळी बिना काही खाता पहिले ही पाने खावीत आणि वरून 2 घोट पाणी पिण्यामुळे मधुमेह समाप्त होतो. हा प्रयोग 90 दिवस केला पाहिजे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 7 दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी गुडघे टेकेल, गुडघ्यातून आवाज येत असेल तर नक्की वापरा


Show More

Related Articles

Back to top button