celebritiesentertenment

पहा, दिपिका पादुकोणचा ब्लैक ड्रेस मधील जबरदस्त लूक

अभिनेत्री दिपिका पादुकोण नेहमीच आपल्या उपस्थितीने स्टेजवर धमाका करते, ज्याचा अजून एक नमुना दुबई मधील फिल्म फेयर दरम्यान दिसला. तेथे एका मैगजीनच्या कवर लॉन्च दरम्यान दिपिकाचा ग्लैमरस लूक पाहण्यास मिळाला.

दिपिका येथे अमित अग्रवालने डिजाईन केलेला एक ब्लैक गाउन घालून आली होती. मेकअप आणि हेयरस्टाईल संध्या शेखर आणि गेब्रियल जोर्जियो ने केला होता.

दिपिकाचे हा लूक आवडला असेल तर पोस्ट शेयर करण्यास विसरू नका.


Show More

Related Articles

Back to top button