Connect with us

आकर्षक सेक्स लाईफसाठी 6 घरगुती टिपा

Love

आकर्षक सेक्स लाईफसाठी 6 घरगुती टिपा

सेक्स ही प्रत्येक कपलसाठी महत्त्वाची क्रिया असून पार्टनर्समध्ये चांगले सेक्सुअल रिलेशन असणं गरजेचं आहे. काही सोपे घरगुती उपायाने आपण सेक्स लाईफचा भरपूर मजा घेऊ शकता.

2-4 ड्राय अंजीर सकाळ- संध्याकाळ दुधात उकळवून सेवन करावे. याने नवीन ऊर्जा मिळते.

50 ग्राम भिजवलेली उडदाची डाळ तुपात भाजून, त्यात दूध, साखर, बदाम, मनुका टाकून खीर बनवा. नियमित ही खीर खाल्ल्याने सेक्सुअल पॉवर वाढते.

10-10 ग्राम मध, आल्याचं रस, कांद्याचं रस आणि 5 ग्राम तूप, हे सर्व एकत्र करून सेवन केल्याने सेक्सुअल पॉवर वाढते. हे मिश्रण 21 दिवसांपर्यंत सकाळी नियमितपणे सेवन केल्याने फायदा होईल.

15 ग्राम काळे तीळ आणि 10 ग्राम गोखरू चूर्ण दुधात शिजवून पिण्याने लैंगिक दुर्बलता दूर होते.
सेक्समध्ये दुर्बलता जाणवतं असल्यास पेठ्याच्या बियांची गिरी वाटून आटा बनवून घ्या. अता 5 ग्राम आट्याला दुधात मिळवून सकाळी सेवन करा. हे शक्य नसल्यास दोन्ही वेळेस जेवणानंतर पेठ्याने तयार केलेले मिठाई किंवा पदार्थ खाल्ल्याने यौन शक्ती वाढते.

सेक्स पॉवर वाढविण्यासाठी 100 मिली पेठ्याच्या रसात साखर मिसळून सकाळ-संध्याकाळ प्यायला हवे.
7-7

ग्राम अश्वगंधा चूर्ण, खडीसाखर आणि मध यात 15 ग्राम गायचे तूप मिसळून सकाळ- संध्याकाळ सेवन केल्याने शारीरिक शक्ती वाढते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top