astrology

वाईट काळ सुरु होण्याच्या अगोदर ‘पाल’ देते हे 3 संकेत, पहा कोणते

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगला वाईट काळ हा येत जात आटो. जर कोणाच्या आयुष्यात आटा चांगला काळ आणि आनंद आहे तर एक दिवस तो दुखाः मध्ये देखील बदलू शकतो.

वाईट काळ आणि चांगला काळ हे एक दुसऱ्या विरुध्द दोन शब्द आहे. ज्या प्रकारे प्रत्येक रात्रीच्या अंधारा नंतर दिवसाचा सूर्यप्रकाश असतो त्याप्रमाणे प्रत्येक वाईट काळानंतर चांगला आणि चांगल्या काळा नंतर वाईट काळ असे चक्र सुरूच असते.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की परमेश्वर आपल्याला चांगल्या आणि वाईट काळाच्या अगोदर काही संकेत देतो ज्यांना आपण व्यवस्थित समजू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला घरातील पाल कोणते संकेत देते ते सांगत आहोत.

हे आहेत घरातील पाल देत असलेले संकेत

जर तुम्ही काही कामाच्या निमित्त घरा बाहेर गेले आणि परत आल्यावर दरवाजावर सर्वात पहिले पाल दिसली तर याचा अर्थ तुमचा वाईट काळ लवकरच सुरु होणार आहे. अश्या परस्थितीत तुम्ही सतर्क राहीले पाहिजे.

तसे तर घरामध्ये पाल दिसणे शुभ काळ असल्याचे संकेत देतात. पण, जर तुम्ही नवीन घर घेतले आहे आणि त्यामध्ये पाल मेलेली मिळाली तर घरात प्रवेश करण्याआधी पूजा हवन इत्यादी करून घेतले पाहिजे. जर तुम्ही असे नाही केले तर त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीची प्रगती होत नाही आणि वाईट काळ त्या व्यक्तीवर नेहमी राहतो.

जर जाणते अजाणतेपणी पाल तुमच्या शरीरावर पडली तर त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम असू शकतात. जसे जर पाल तुमच्या कपाळावर पडली तर तुमच्यासाठी आनंदाचे संकेत आहेत आणि लवकरच तुम्हाला धन लाभ होणार आहे. पण जर पाल डोक्यावर किंवा केसांवर पडली तर सतर्क होण्याची वेळ आहे कारण याचा अर्थ तुमच्या जीवनात संकट येऊ शकतात.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : गंभीर आजारावर रामबाण इलाज आहे ‘शिलाजित’, असे कराल वापर तर मिळतील जबरदस्त फायदे

Show More

Related Articles

Back to top button
Close