food

रात्री झोपताना फक्त लिंबू जवळ ठेवण्यामुळे आरोग्याला मिळतात जादुई फायदे जे तुम्हाला थक्क करतील

आज पर्यत तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल किंवा वाचले असेल की लिंबाचा वापर जादूटोना करण्यासाठी केला जातो. पण आज आम्ही जो उपाय सांगत आहोत तो जादूटोणा नाही पण याचे आरोग्याला मिळणारे फायदे पाहून हा कोणता जादूटोणा तर नाहीना असे तुम्हाला वाटल्या शिवाय राहणार नाही. रात्री झोपताना बिछान्या जवळ कापलेला लिंबू ठेवल्यामुळे 5 फायदे मिळतात. आंबट लिंबू हा फक्त विटामिन सी कमी दूर करण्यासोबत सौंदर्य वाढवण्याचे काम करतो. तसे हे काही जादुई परिणाम पण दाखवतात.

तणाव दूर करते : अनेक वेळा लोकांना फार थकवा किंवा तणाव यामुळे रात्री झोप येत नाही. असे डोके अशांत असण्यामुळे होते. जर तुम्हाला तणाव आणि थकव्यामुळे रात्री झोप येण्यात अडचण होत असेल तर लिंबाचा टुकडा कापून बिछान्या जवळ ठेवावा. लिंबू मध्ये असलेल्या एंटीबैक्टीरियल गुण डोके शांत करते आणि झोप येण्यास मदत होते.

सर्दी-खोकल्याच्या समस्ये मध्ये पण झोप आणते : सर्दीमुळे अनेक वेळा नाक बंद होते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यामुळे झोप लागण्यास अडचण होते. अश्या परस्थितीत पलंगाजवळ लिंबू कापून ठेवा. यामुळे चांगली झोप येईल. थंडी मध्ये लिंबाचा वापर खाण्यासाठी करू नये यामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते.

माश्यांना दूर पळवते : जर तुमच्या घरामध्ये माश्या असतील आणि दुसऱ्याही किडे-किटाणू त्रास देत असतील तर अंथरुणा जवळ लिंबू कापून ठेवा. लिंबाच्या सुगंधाने किडे दूर पळून जातात. रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर लिंबू कापून ठेवावा आणि अंधार करावा. लिंबाचा सुवास आणि अंधार यामुळे किडे आणि माश्या दूर पळून जातील आणि तुम्हाला आरामात झोप येईल.

अनिद्रे पासून सुटका : आजकालच्या धावपळीच्या काळात अनेक लोकांना इनसोमेनिया म्हणजेच अनिद्रेचा किंवा कमी निद्रेची समस्या होते. यासमस्ये मुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो. ज्यामुळे गंभीर आजार होण्याची भीती आहे. जर तुम्हाला पण इनसोमेनिया ची समस्या असेल तर रोज रात्री लिंबू कापून बिछान्या जवळ लिंबू कापून ठेवा. लिंबाचा सुगंध डोके शांत करेल आणि झोप चांगली येईल.

ब्लड प्रेशर व्यवस्थित करतो : ज्यांना सकाळी उठल्यानंतर लो ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी हा उपाय करावा. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी जर लिंबू कापून जवळ ठेवून झोपले तर लिंबाच्या सुगंधामुळे त्यांना सकाळी फ्रेश वाटेल. लिंबाच्या गुणांवर झालेल्या रिसर्च मध्ये समजले आहे की लिंबाचा सुगंध शरीरात सेरोटीन चे लेवल वाढवण्यात मदत करते ज्यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांना आराम मिळतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पहा कसे लघवीचा रंग सांगत आहे तुमच्या आरोग्याची स्थिती, कोणता रंग काय सांगत आहे, तुम्ही किती हेल्दी आहे


Show More

Related Articles

Back to top button