astrologyviral

या दिवशी ‘शारीरिक संबंध’ केल्याने घरात होतो ‘किन्नर जन्म’, तुम्ही करू नका ही चून अन्यथा…

किन्नर समुदाय आपल्या समाजासाठी रहस्य आहे. ज्याबद्दल अजूनही संपूर्ण माहीती नाही. या समुदायाला आपण थर्ड जेंडर, ट्रांस जेंडर, हिजडा आणि किन्नर अश्या वेगवेगळ्या नावाने ओळखतो. आज आम्ही किन्नर संबंधी एक असे रहस्य सांगत आहोत जे तुम्हाला माहीत नसेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या दिवशी शारीरिक संबंध केल्यामुळे किन्नर जन्माला येतो.

किन्नारांचे रहस्यमयी जीवन

किन्नर लोकांच्या बद्दल सामान्य लोकांना फार कमी माहीती आहे. तुमच्या माहीतीसाठी काही लोक जन्मजात किन्नर असतात तर काही आपल्या मर्जी आणि परिस्थितीने किन्नर बनण्यास मजबूर होतात. किन्नर अरावनला आपला अराध्य देव मानतात. ते आपल्या आराध्य देवा सोबत वर्षात एकदा विवाह करतात. हा विवाह फक्त एक दिवसासाठी असतो. अशी मान्यता आहे की दुसऱ्या दिवशी त्यांच्या अराध्य देवाची मृत्यू होते ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन त्याच दिवशी समाप्त होते.

हिंदू धर्मशास्त्रात यावर चर्चा आहे की कोणत्या दिवशी शारीरिक संबंध केल्यामुळे किन्नर जन्म होतो. हिंदू धर्मशास्त्रात एक गर्भ शास्त्र आहे ज्यामध्ये याबद्दल विस्तृत वर्णन केले गेले आहे की कोणत्या दिवशी शारीरिक संबंध केल्याने किन्नर जन्म होतो.

कोणत्या दिवशी शारीरिक संबंध केल्याने किन्नर जन्माला येतो

गर्भ पुराणात संतानाशी संबंधीत काही महत्वाच्या गोष्टीवर चर्चा आहे. या पुराणात गर्भाच्या संबंधीत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्हाला या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहेत. या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्यातर तुम्हाला कधीही संतानसुखा पासून वंचित राहावे लागणार नाही. गर्भ शास्त्रात हे सांगितले आहे की त्रुटी सोबत संतान कधी जन्माला येते. गर्भ पुराणात हे सांगितले गेले आहे की पती पत्नीने कोणत्या कोणत्या वेळी संबंध बनवल्यास किन्नर जन्माला येण्याची शक्यता वाढते. तसे तर आईच्या गर्भात वाढणाऱ्या गर्भावर 9 महिन्या दरम्यान होणाऱ्या घटनांचा प्रभाव पडतो, पण संबंध करण्याची वेळ आणि दिवस यांचा पण परिणाम होतो.

गर्भ पुराणाच्या अनुसार जर पती पत्नी मंगळवारच्या दिवशी संबंध बनवता आणि गर्भ राहीले तर ते किन्नर होण्याचा धोका जास्त असतो. या दिवशी झालेली गर्भधारणा रागीट घमंडी स्वभावाची होऊ शकते. मंगळवार ला मंगळ ग्रहाचा जास्त प्रभाव असतो. ज्यामुळे जन्माला येणाऱ्या मुलावर मंगळाचा प्रभाव असतो. अश्याच प्रकारे अन्य दिवसांचा उल्लेख केला गेला आहे ज्याचा शारीरिक संबंध केल्याने मुलांवर परिणाम होतो.


Show More

Related Articles

Back to top button