entertenment

आजचे महाज्ञान एका अशिक्षित नेत्या कडून

आजचे महाज्ञान

जर #Block करून पण राग शांत होत नसेल तर

एकदा #Unblock करा

आणि परत #Block करा

अजून एकदा परत #Unblock करा

आणि मंग परत #Block करा

बस असे फक्त 5-10 वेळा करा

शप्पथ.. तडपवून तडपवून मारल्या सारखी फिलिंग्स येतील..

एक अशिक्षित नेता

एक अशिक्षित नेता हेल्थ मिनिस्टर झाला,

आणि लगेच मिडिया घेऊन

एका हॉस्पिटल वर रेड टाकली..

त्याने पाहिले,

2 पेशंटना ऑक्सिजन सिलेंडर लावले होते

आणि तिसऱ्याला नाही..

मिनिस्टर ने रुबाबात विचारले…

दोन रुग्णांना CNG लावले आहे, तिसऱ्याला का नाही लावले?

डॉक्टर ने मिनिस्टरला वरून खाल पर्यत पाहिले आणि शांत पणे उत्तर दिले..

सर.. हा पेट्रोल वर आहे…


Show More

Related Articles

Back to top button