ऐश आणि अभिषेक यांचे लग्न होऊ देत नव्हती जान्हवी, कापलेली हाताची नस, केलेला जबरदस्त हंगाम

बॉलीवूड मध्ये अश्या अनेक जोड्या बनल्या ज्या पुढे जाऊन खऱ्या आयुष्यात देखील पती पत्नी झाले. यामध्ये अमिताभ-जया, अजय-काजोल, अक्षय-ट्विंकल, रणबीर-दीपिका आणि अश्याच अनेक स्टार कपलची नावे या लिस्ट मध्ये आहेत. यामध्ये एक जोडी अशी देखील आहे ज्यांची प्रेमकहाणी देखील तेवढीच इंटरेस्टिंग आहे. पण त्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग त्यांचे लग्न राहिले. अनेक विवाद आणि अडथळे पार करून यांचा विवाह झाला होता.

आपण ज्या जोडी बद्दल बोलत आहोत ती आहे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची. ज्यांचा विवाह हा सगळ्यात मोठा आणि तेवढाच विवादा मध्ये झाला. लग्नाच्या अगोदर दोघांचेही वेगवेगळ्या पार्टनर सोबत अफेयर होते आणि नंतर यांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि यांनी विवाह केला. एवढंच नाहीतर लग्नाच्या दिवशी देखील जबरदस्त हंगाम झाला होता.

लग्नाच्या वेळी आले अडथळे

जेव्हा दोघांनीं लग्न करण्याचे ठरवले तेव्हा लग्नाच्या तयारी सुरु झाल्या पण कुंडली मधून समजलं कि ऐश्वर्या मांगलिक आहे त्यामुळे तिचा विवाह अगोदर वृक्षा सोबत लावले गेले. हे झाल्या नंतर दुसरा हंगामा तेव्हा झाला जेव्हा जान्हवी अचानक अभिषेकच्या लग्नात पोहचली आणि हंगामा करू लागली.

जान्हवी ने केला हंगामा

खरंतर जान्हवी कपूर नावाच्या एका मॉडल ने अभिषेक आणि ऐश च्या लग्नात मोठा गोंधळ केला. ती दोघांचे लग्न थांबवू इच्छित होती एवढंच नाही तर तिने मनगट कापलं होत. त्यावेळी यामुळे मोठा गोंधळ झाला होता. जान्हवी चे म्हणणे होते कि अभिषेक तिच्यावर प्रेम करतो आणि लग्नाचे वचन दिले आहे. परंतु नंतर ही गोष्ट समोर आली कि पब्लिक स्टंट करण्यासाठी या मुलीने हा खेळ खेळला होता. परंतु आता अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे वैवाहिक जीवन आनंदात सुरु आहे आणि त्यांची एक सहा वर्षांची मुलगी देखील आहे.