विमानात घोडा घेऊन आली महिला, कारण समजलं तर आश्चर्य वाटेल

अमेरिकन एयरलाइन्स मध्ये एक स्त्री आपल्या सोबत आपला घोडा घेऊन एयरपोर्ट वर पोहोचली. महिले सोबत घोड्याला पाहून तेथे असलेले लोक आश्चर्य व्यक्त करू लागले. सगळ्यांच्या मना मध्ये एकच प्रश्न होता कि महिला घोडा घेऊन एयरपोर्ट वर का आली आहे. बातमीच्या अनुसार महिला त्या घोड्याला काही खास कारणामुळे आपल्या सोबत एयरपोर्ट वर घेऊन आली होती.

आपल्या माहितीसाठी अमेरिकेत प्राण्यांच्या विषयी अनेक प्रकारचे वेगवेगळे कायदे आहेत. या कायद्यांच्या अंतर्गत प्राणी काही खास कारणामुळे प्लेन मध्ये घेऊन जाण्याची परवानगी मिळते. तशी तरतूद अमेरिकेच्या कायद्यात केलेली आहे.

महिलेच्या सोबत एयरपोर्ट वर आलेल्या या घोड्याचे नाव ‘Flirty’ आहे, ज्यास काहीतरी मेंटल रिलेटेड प्रॉब्लेम होता. पाळीव प्राण्यांच्या बाबतीत असे मानले जाते कि जेव्हा ते डिप्रेशन मध्ये असतात, तेव्हा त्यांना जास्तीत जास्त लोकांसोबत इंटरेक्ट केलं पाहिजे. त्यांची निराशा दूर करण्याच्या या प्रक्रियेला इमोशनल सपोर्ट बोलले जाते.

वरील बातमी निरनिराळ्या न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध झालेली आहे. आम्ही ही माहिती आपल्यासाठी मराठी मध्ये अनुवादीत केली आहे. या पोस्ट मधील माहितीची सत्यपडताळणी करणे आम्हाला शक्य झाले नाही. तरी या माहितीकडे आपण फक्त मनोरंजन म्हणून पाहावे.