Breaking News

29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस

Rashi Bhavishya, May 29: आम्ही आपल्याला शुक्रवार 29 मे चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.

Rashi-Bhavishya-May-29-2020

मेष राशी भविष्य:

इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि, यावेळी तुम्हाला धन पेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर आपली द्विधावस्था देखील नाहिशी होईल.

मतभेदांमुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

वृषभ राशी भविष्य:

निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल.

प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत.

मिथुन राशी भविष्य:

तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात.

तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.

कर्क राशी भविष्य:

तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि तुम्हाला आनंदही देतील. आजच्या दिवस रोमँटीक असण्याचे संकेत प्रबळ आहेत.

तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

सिंह राशी भविष्य:

तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखूसेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

कन्या राशी भविष्य:

ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा.

जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे. एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं.

तुल राशी भविष्य:

मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते.

आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकतात. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल.

वृश्चिक राशी भविष्य:

तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका – त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. तुमचे प्रेम असफल ठरेल.

आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही; तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा.

धनु राशी भविष्य:

आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. जे लोक आत्तापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की, पैश्याची आयुष्यात किती आवश्यकता आहे कारण, आज अचानक तुम्हाला पैश्याची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. नातेवाईकांना भेटून तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा बरे घडेल. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. परंतु, आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. तुमच्या जोडीदारासमवेत रोमान्स करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे.

मकर राशी भविष्य:

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. संध्याकाळपर्यंत खुशखबर अचानक मिळाल्याने तुमच्या कुटूंबात आनंदाचे वातावरण तयार होईल. आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.

कुंभ राशी भविष्य:

सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. अन्यथा भीतीच्या काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाºया आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निदर्यी बळी होऊ शकता. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल.

नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. प्रवासाच्या संधी शोधाल. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील.

मीन राशी भविष्य:

तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. दोन ओळींमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 29 May 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 29 May 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 29 May 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.