Breaking News
Home / राशिफल / या 3 राशींच्या लोकांनी चुकूनही हाता मध्ये कडा घालू नये अन्यथा…

या 3 राशींच्या लोकांनी चुकूनही हाता मध्ये कडा घालू नये अन्यथा…

आपण अनेक लोकांना केवळ फॅशन म्हणून हाता मध्ये कडा घातलेला पाहिले असेल परंतु याचा काही ठराविक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतात. हे परिणाम त्यांच्यासाठी नकारात्मक असतात. चला तर जाणून घेऊ याबद्दल अधिक माहिती.

मेष: मेष राशीचे लोक खूप हुशार असतात. असे नाही हे लोक अतिशय चतुर असतात परंतु हे लोक कडा घालण्यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. पण तरीही माहितीसाठी मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या हातात कधीच कडा घालू नये कारण ते संपत्तीच्या आगमनासाठी अत्यंत अशुभ मानले जाते.

मिथुन: मिथुन राशी असलेल्या लोकांनी देखील कडा परिधान करू नये .कारण मिथुन राशी असलेल्या लोकांना कडा परिधान केल्याने कोणताही फायदा होत नाही. मिथुन राशीच्या लोकांना कडा परिधान केल्यास नेहमी नुकसान होते. म्हणूनच मिथुन राशी असलेल्या लोकांनी कडा परिधान करू नये.

कुंभ: कुंभ राशीच्या लोकांनी कधीही कडा परिधान करू नये कारण हे लोक एक शांत प्रवृत्तीचे असतात. कडा परिधान केल्याने त्यांना काही फायदा होत नाही, उलट यामुळे नुकसान होते. असे केल्याने हे लोक खूप आजारी राहू लागतात.

टीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

About V Amit