Connect with us

मात्र 5 रुपया मध्ये दाग धब्बे दूर करण्यासाठी जबरदस्त उपाय, यानंतर क्रीम लावणे विसराल

Health

मात्र 5 रुपया मध्ये दाग धब्बे दूर करण्यासाठी जबरदस्त उपाय, यानंतर क्रीम लावणे विसराल

आज आम्ही तुम्हाला दाग-धब्बे दूर करण्यासाठी उपाय सांगत आहोत. जर चेहऱ्यावर दाग असतील तर चेहरा खराब दिसतो. तसे बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक क्रीयासाठीम दाग दूर करण्याचा दावा करतात पण त्यामधील बऱ्याच क्रीम केमिकल युक्त आहेत. तर आज आम्ही तुम्हाला घरी तयार होणारा उपाय सांगत आहोत. जो पूर्ण पणे नैसर्गिक आहे आणि यशस्वी आहे.

चमकदार त्वचा असावी असे प्रत्येकाला वाटते. नैसर्गिक पणे त्वचा चमकदार, उज्वल आणि निरोगी करण्यासाठी लिंबूचा वापर करा.लिंबू त्वचेला फक्त उज्वल करण्यासाठीच वापरत नाही तर त्वचेच्या अन्य समस्यांचा देखील इलाज करतात.

आवश्यक सामग्री :

1 चमचा तांदळाचे पीठ

1 चमचा लिंबू रस

कृती :

तांदळाचे पीठ आणि लिंबू आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी आणि शरीराच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. हा उपाय दाग-धब्बे दूर करण्या सोबतच चेहऱ्यावर नैसर्गिक पणे चमक देतात.

हा उपाय तयार करण्यासाठी भांड्यात 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1 चमचा लिंबू रस घ्यावे आणि व्यवस्थित एकत्र करून पेस्ट बनवावी. बस झाले तुमची पेस्ट उपाय करण्यासाठी तयार आहे.

वापरण्याची पद्धत :

या पेस्टला आपल्या चेहऱ्या वर लावून 10 ते 15 मिनिट पर्यंत राहू द्या.

या नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. चांगल्या परिणामासाठी हे आठवड्यातून 4 ते 5 वेळा वापरा.

याचे फायदे :

दाग-धब्बे दूर होतात आणि त्वचा उज्वल होते आणि त्वचा गोरी होण्यास मदत होते.

चेहऱ्याची रंगत पुन्हा प्राप्त होते. जर तुम्हाला वाटते की तुमचे पूर्ण शरीर सुंदर आणि चमकदार बनावे तर तुम्ही ही पेस्ट हातपाय आणि शरीराच्या अन्य भागावर देखील लावू शकता.

पुढील उपाय डाळिंब लिंबू आणि मध

डाळिंब हे एक चविष्ट फळ असते त्याच सोबत ते आपल्या आरोग्य आणि सुंदरतेसाठी पण फायदेशीर असते. पण तुम्हाला कदाचित माहीत नसे की ज्या डाळींबाच्या सालींना आपण कचरा समजून फेकून देतो. त्या साली सुध्दा तुमच्या ब्युटी साठी फायदेशीर आहे. डाळींबाच्या सालीचा फेसपैक बनवून वापरू शकता. चला पाहू कसा डाळींबाच्या सालीचा फेसपैक बनवतात आणि याचा वापर कसा केला जातो.

डाळींबाच्या सालीचा वापर त्वचेच्या सुरकुत्या आणि एन्टी एजिंगसाठी केला जातो. हे तुमच्या स्कीन टोन चे PH लेवल संतुलित ठेवते.

आवश्यक सामग्री :

डाळींबाच्या साली

लिंबू रस

मध

कृती आणि वापर :

जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या आहे तर ते दूर करण्यासाठी डाळिंबाच्या साली ऊनात सुकवाव्या. सुकल्या नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. या पावडर मध्ये लिंबू रस आणि मध टाकावे. आता ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावावी आणि जेव्हा ती सुकेल तेव्हा कोमट पाण्याने धुवून घ्यावे. या पेस्टच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे दूर होतील. यामुळे चेहरा गोरा होईल आणि सुरकुत्या हळूहळू दूर होतील.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : लसून दुधा मध्ये उकळवून पिण्यामुळे जे झाले ते अद्भुत होते

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top