By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Marathi GoldMarathi GoldMarathi Gold
  • होम
  • राशी भविष्य
  • बिजनेस
  • गॅझेट
  • मनोरंजन
  • ऑटो
  • लाइफस्टाइल
  • साईटमॅप
Marathi GoldMarathi Gold
Search
  • होम
  • राशी भविष्य
  • बिजनेस
  • गॅझेट
  • मनोरंजन
  • ऑटो
  • लाइफस्टाइल
  • साईटमॅप
Follow US
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Sitemap
© 2025 Marathi Gold - All rights reserved.

Home » गॅझेट » 30 एप्रिलला भारतात लॉन्च होणार Motorola चा 50MP सेल्फी कॅमेरा असलेला Pro 5G स्मार्टफोन

गॅझेट

30 एप्रिलला भारतात लॉन्च होणार Motorola चा 50MP सेल्फी कॅमेरा असलेला Pro 5G स्मार्टफोन

Motorola Edge 60 Pro 5G स्मार्टफोन भारतात 30 एप्रिल रोजी लॉन्च होणार असून, यात 50MP Selfie Camera, 6,000mAh Battery, आणि 90W Fast Charging यांसारखी प्रीमियम फीचर्स मिळतील. किंमत आणि सेल तपशील येथे जाणून घ्या.

Mahesh Bhosale
Last updated: Fri, 25 April 25, 11:18 AM IST
Mahesh Bhosale
Motorola Edge 60 Pro 5G features
Motorola Edge 60 Pro 5G smartphone with 50MP selfie camera and curved display
Join Our WhatsApp Channel

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये Motorola ची उपस्थिती झपाट्याने वाढत आहे. मागील दोन आठवड्यांत कंपनीने Motorola Edge 60 Fusion आणि Edge 60 Stylus हे दोन मोबाईल भारतात सादर केले आहेत आणि आता कंपनीचा तिसरा स्मार्टफोन देखील येण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की, Motorola Edge 60 Pro भारतात लाँच होणार असून हा नवीन 5G स्मार्टफोन 30 एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात येणार आहे.

Motorola Edge 60 Pro भारतात लॉन्च होणार कधी?

Motorola Edge 60 Pro 5G हा फोन 30 एप्रिल रोजी भारतात लॉन्च होईल. कंपनीने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे की, ‘Edge 60’ सिरीजमधील हा तिसरा मोबाईल फोन एप्रिल अखेरीस भारतीय बाजारात दाखल होणार आहे. याच दिवशी या स्मार्टफोनची किंमत (Price) उघड केली जाईल आणि त्याच दिवशी फोन विक्रीसाठी देखील उपलब्ध होईल. हा नवीन Motorola 5G फोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म Flipkart वर तसेच ऑफलाइन रिटेल स्टोअर्स आणि मोबाईल दुकांनांतून खरेदी करता येईल.

Upcoming Budget Phones of July 2024:
हे 5 व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन्स या महिन्यात येत आहेत, तुम्हाला महागड्या फोनचे फीचर्स मिळतील

Motorola Edge 60 Pro किंमत (Price) किती असू शकते?

या महिन्यात लॉन्च झालेल्या Motorola Edge 60 Fusion आणि Edge 60 Stylus यांच्या किंमती पाहता, अंदाज आहे की Edge 60 Pro ची किंमत सुमारे ₹30,000 पर्यंत जाऊ शकते. याचा बेस व्हेरिएंट ₹28,999 किंवा ₹29,999 मध्ये सादर केला जाऊ शकतो. टॉप व्हेरिएंटची किंमत ₹32,000 पर्यंत असू शकते. तरीही अचूक किमतीसाठी 30 एप्रिलची प्रतीक्षा करावी लागेल.

Motorola Edge 60 Pro स्पेसिफिकेशन्स (Global Variant)

स्क्रीन (Display): Motorola Edge 60 Pro मध्ये 6.7-इंच आकाराची 1.5K Quad-Curved POLED डिस्प्ले दिली आहे. ही स्क्रीन 120Hz Refresh Rate, 4500nits Brightness आणि In-display Fingerprint Sensor टेक्नोलॉजीसह येते. यावर Gorilla Glass 7i चे संरक्षण दिले आहे.

Realme C63 Launched
50MP कॅमेरा आणि 128GB स्टोरेज असलेला Realme C63 स्मार्टफोन अवघ्या 8,999 रुपयांमध्ये लॉन्च, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

परफॉर्मन्स (Performance): या स्मार्टफोनमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये MediaTek Dimensity 8350 Extreme Octa-Core Processor दिला गेला आहे जो 3.35GHz क्लॉक स्पीडपर्यंत कार्यक्षम आहे. अपेक्षा आहे की भारतातही हाच चिपसेट मिळेल.

POCO X6 Neo with 108MP camera
108MP कॅमेरा, 16GB रॅम आणि जलद चार्जिंगसह 5G स्मार्टफोन फक्त 13,999 रुपये

कॅमेरा (Camera): फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Triple Rear Camera Setup आहे. यात 50MP LYT700C OIS, 50MP Ultra Wide, आणि 10MP Telephoto Sensor दिले गेले आहेत. तर सेल्फीसाठी 50MP Selfie Camera फ्रंटला मिळतो.

बॅटरी (Battery): फोनमध्ये 6,000mAh Battery दिली आहे, जी 90W Fast Charging सपोर्ट करते.

Motorola Edge 60 Fusion

Motorola Edge 60 Fusion चा 8GB RAM व्हेरिएंट ₹22,999 मध्ये आणि 12GB RAM व्हेरिएंट ₹24,999 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन Dimensity 7400 प्रोसेसरवर चालतो. यामध्ये 5,500mAh Battery आणि 68W Fast Charging मिळते. फोटोग्राफीसाठी 50MP Triple Rear Camera आणि 32MP Selfie Camera आहे. फोनमध्ये 6.7-इंच Super HD+ 1.5K Curved AMOLED डिस्प्ले दिला आहे.

Motorola Edge 60 Stylus

Motorola Edge 60 Stylus ची किंमत ₹22,999 आहे. यामध्ये 8GB RAM आणि 256GB Storage आहे आणि हा फोन Snapdragon 7s Gen 2 Processor वर काम करतो. यात 5,000mAh Battery आणि 68W Fast Charging मिळते. फोटोग्राफीसाठी 50MP Triple Rear Camera आणि 32MP Selfie Camera आहे. या फोनमध्ये 6.7-इंच Super HD+ 2.5D Curved POLED Display आहे. यासोबत येणारा Smart Pen हाच या फोनची खासियत आहे.

Join Our WhatsApp Channel

First published on: Fri, 25 April 25, 11:18 AM IST

Web Title: 30 एप्रिलला भारतात लॉन्च होणार Motorola चा 50MP सेल्फी कॅमेरा असलेला Pro 5G स्मार्टफोन

नवीन मोबाईल फोन्स, टेक्नॉलॉजी अपडेट्स, फीचर्स आणि प्राइस यांची मराठीत माहिती जाणून घ्या गॅझेट्स विषयी अधिक वाचा. मोबाईल जगतातील ताज्या घडामोडींसाठी दररोज भेट द्या.

TAGGED:50MP selfie camera phoneMotorola 5G phoneMotorola April 2025 smartphoneMotorola Edge 60 ProMotorola Edge 60 Pro India launchsmartphone
ByMahesh Bhosale
Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com
Previous Article Gold Price Today 25 april 2025 Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा दर घसरला, 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव पहा
Next Article Redmi Turbo 4 Pro Waterproof Phone Redmi ने आणला पॉवरफुल आणि फुल वॉटरप्रूफ स्मार्टफोन, मिळतेय 7550mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत
Latest News
आजचे राशिभविष्य, 22 जुलै 2025

आजचे राशी भविष्य 22 जुलै 2025: या चार राशींना मिळणार नशिबाची साथ, धन लाभ सोबत प्रमोशन

SBI Home Loan

SBI बँकेतून ₹9 लाखचं होम लोन घेतल्यास किती लागेल EMI? पाहा कॅल्क्युलेशन

Maruti swift

Maruti Swift चा बेस व्हेरिएंट घ्यायचा आहे? एक लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर किती लागेल EMI, वाचा सविस्तर माहिती

pune news

आधार दाखवा, चिकन घेऊन जा, पुण्यात 5000 किलो चिकनचं मोफत वाटप, महिलांचा मोठा प्रतिसाद!

You Might also Like
Upcoming Budget Phones of July 2024:

हे 5 व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन्स या महिन्यात येत आहेत, तुम्हाला महागड्या फोनचे फीचर्स मिळतील

Mahesh Bhosale
Mon, 7 July 25, 6:06 PM IST
Realme C63 Launched

50MP कॅमेरा आणि 128GB स्टोरेज असलेला Realme C63 स्मार्टफोन अवघ्या 8,999 रुपयांमध्ये लॉन्च, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Mahesh Bhosale
Mon, 7 July 25, 6:06 PM IST
The Itel A70 Smartphone

फक्त ₹ 6499 मध्ये 12GB RAM असलेला स्मार्टफोन, iPhone सारखी रचना आणि अप्रतिम वैशिष्ट्ये

Mahesh Bhosale
Mon, 7 July 25, 6:06 PM IST
POCO X6 Neo with 108MP camera

108MP कॅमेरा, 16GB रॅम आणि जलद चार्जिंगसह 5G स्मार्टफोन फक्त 13,999 रुपये

Mahesh Bhosale
Mon, 7 July 25, 6:06 PM IST
Marathi GoldMarathi Gold
© 2025 Marathi Gold - All rights reserved.
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Sitemap