Connect with us

फेस्टीव सीजन मध्ये चतर-पटर खाण्यामुळे झालेले फूड प्वाइजनिंगवर घरगुती उपाय

Health

फेस्टीव सीजन मध्ये चतर-पटर खाण्यामुळे झालेले फूड प्वाइजनिंगवर घरगुती उपाय

फेस्टीव सीजन मध्ये बहुतेक वेळा लोक चतर-पटर खातात, ज्याचा परिणाम होतो एसिडीटी आणि फूड प्वाइजनिंग. जास्त तेलकट आणि मसालेदार खाण्यामुळे फेस्टिवल सीजन मध्ये असे होते. फूड प्वाइजनिंग दुषित किंवा खराब खाण्यामुळे होते. फूड प्वाइजनिंग मध्ये बैक्तीरीया, विषारी पदार्थ किंवा केमिकल्स युक्त दुषित भोजन किंवा पाणी पिण्यामुळे तब्ब्येत बिघडते.

फूड प्वाइजनिंग मध्ये जुलाब, उलटी, एसिडीटी आणि छाती मध्ये जळजळ यासारख्या समस्या होतात. हैवी भोजेन, स्ट्रीट फूड आणि जास्त मसालेदार भोजन फूड प्वाइजनिंगचे कारण होऊ शकते. हा काही गंभीर आजार आन्ही पण यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही औषधे घेऊ शकता. पण काही सोप्पे घरगुती उपाय करून देखील तुम्ही या प्रोब्लेम पासून दूर होऊ शकता. आज आम्ही काही असे उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही फूड प्वाइजनिंग मध्ये आराम मिळवू शकाल.

फूड प्वाइजनिंगचे मुख्य कारणांपैकी काही कारणे

जुलाब तीन दिवसा पेक्षा जास्त काळापासून होत असेल तर समजावे कि फूड प्वाइजनिंग झाले.

101.5 डिग्री फोरेनहाईट पेक्षा जास्त ताप येण्या सोबत जर उलटी येत असेल तर फूड प्वाइजनिंग असू शकते.

शरीरामध्ये कमजोरी सोबत अस्पष्ट दृष्टी किंवा बोलताना त्रास होत असेल तर.

जर अचानक तोंड कोरडे पडायला लागले आणि ओठ फुटले तर.

सतत लघवी येणे आणि लघवीचा रंग पिवळा होणे किंवा लघवी मध्ये रक्त येणे.

फूड प्वाइजनिंगवर घरगुती उपाय

लिंबाचा रस प्यावा

जेव्हा फूड प्वाइजनिंगची समस्या होते तेव्हा शरीरातून पाणी उलटी आणि जुलाब यारुपात बाहेर निघते. त्यामुळे एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा कापलेला लिंबू रस आणि थोडेसे मध मिक्स करून प्यावे. दिवसातून ३ वेळा किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यावे यामुळे फूड प्वाइजनिंग पासून आराम मिळेल.

तुळशीचा चहा

आयुर्वेद मध्ये तुळशी फूड प्वाइजनिंगवर घरगुती उपाय म्हणून प्रभावी आहे. -फूड प्वाइजनिंग दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांमधून त्याचा रस काढा. यामध्ये १ चमचा मध टाका आणि सेवन करा. तुम्ही पाण्यामध्ये तुळशीचा रस व्यतिरिक्त तुळशी चहा किंवा एखादा पदार्थ घेऊ शकता. यामुळे पोटामधील वाईट बैक्तेरीया पासून मुक्ती मिळू शकते.

अद्रक (आले)

थोडेसे अद्रक पेस्ट बनवा आणि एक ग्लास पाण्यात टाकून गरम करा. जेव्हा हे पाणी उकळेल तेव्हा त्यास वेगळे ठेवा आणि चहा प्रमाणे हळूहळू प्यावे. काही वेळातच तुम्हाला याचा परिणाम दिसेल. तुम्हाला वाटल्यास अद्रकच्या ज्यूस मध्ये एक चमचा मध मिक्स करून सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला लवकरच फूड प्वाइजनिंग पासून आराम मिळेल.

दही

दही एक एन्तीबायोतिक आहे जे डाइट मध्ये घेतले पाहिजे यामुळे फूड प्वाइजनिंग लवकर ठीक होते. दिवसातून कमीतकमी एक वाटी दही जरुरी खावे.

मेथीच्या दाण्यांचे पाणी

फूड प्वाइजनिंग पासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा मेथी दाणे ताज्या ताकामध्ये मिक्स करून प्यावे. दिवसातून कमीत कमी २ वेळा सेवन केल्याने तुमचा प्रोब्लेम दूर होऊ शकतो.

Continue Reading

Trending

Advertisement
To Top