Connect with us

फैटी लीवरचे कारण, लक्षण आणि त्याला ठीक करण्याचे सर्वात सोप्पे घरेलू उपाय जे तुमच्या लीवरला नवे जीवन देऊ शकते

Health

फैटी लीवरचे कारण, लक्षण आणि त्याला ठीक करण्याचे सर्वात सोप्पे घरेलू उपाय जे तुमच्या लीवरला नवे जीवन देऊ शकते

आपल्या शरीरातील प्रत्येक अंग महत्वाचा आहे आणि अनेक वेळा एखाद्या अंगामध्ये छोटी समस्या देखील मोठ्या आजाराचे कारण ठरू शकते. लीवर आपल्या बॉडी मधील सर्वात मोठा अवयव आहे. वेगाने बदलत असलेली आपली डाइट आणि व्यस्त लाइफस्टाइलमुळे लीवर कमजोर, फैटी लीवर रोग आणि लीवर सिरोसिस रोगाच्या रूग्णा मध्ये वाढ होत आहे. ज्यामधील बरेचसे लोक उपचारासाठी लीवरची औषधे घेतात.

फैटी लीवरची लक्षणे

लीवरच्या या रोगाचे कारण दारूचे अधिक सेवन करणे. दारू सोबत हाइपर लिपिडेमिया, वजन वाढ, मधुमेहवाल्या रक्ता मध्ये फैट असणे, वजन वेगाने कमी होणे आणि स्टिरॉयड, एस्प्रिन, टेट्रासाइक्लीन आणि टैमोजिफेन सारख्या औषधाचे साइड इफेक्टमुळे हा रोग होऊ शकतो.

फैटी लीवर रोगाचे अनेक प्रकार असतात. दारू पिण्याच्या सवयी विना देखील फैटी लीवर रोग तेव्हा होतो जेव्हा लीवरला फैट तोडण्यास त्रास होतो. यामुळे लीवरच्या टीशूज मध्ये फैट जमा होते.

लीवर चे घरगुती उपाय

लीवर सिरोसिस मध्ये दिवसात 2 वेळा कांदा खाण्यामुळे फायदा होतो.

फैटी लीवरचा आयुर्वेदिक उपाय 25 ग्राम आवळ्याचा रस किंवा 4 ग्राम सुकलेल्या आवळ्याचे चूर्ण पाण्या सोबत दिवसातून तीन वेळा घेतल्यामुळे 15 ते 20 दिवसात लीवरचे सर्व दोष दूर होतात.

लीवरच्या रोगामध्ये दुपारच्या जेवणा नंतर लस्सी किंवा ताक पिणे फायदेशीर असते. या घरगुती उपायामध्ये ताकामध्ये हिंग, मीठ, जीरा आणि काळीमिरी मिक्स करून पिणे उत्तम आहे.

अर्धा लिंबू 100 मिली पाण्यात पिळावा यामध्ये मीठ टाकावे आणि दिवसातून 2 ते 3 वेळा प्यावे. या उपायाने देखील लीवरच्या समस्येचा उपचार केला जाऊ शकतो. लक्षात ठेवा यामिश्रणात साखर टाकू नये.

फैटी लीवरचा उपचार करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करणे फायदेशीर आहे. उत्तम परिणामांसाठी ग्रीन टी आपल्या डाइट मध्ये समाविष्ट करा. ज्यामुळे ग्रीन टीच्या एंटीऑक्सीडेंट गुणांचा फायदा मिळेल.

200 ते 300 ग्राम जांभूळ दररोज रिकाम्या पोटी खाण्यामुळे लीवरच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

विटामिन सी फैटी लीवरसाठी घरगुती उपाय आहे. चांगल्या परिणामासाठी रिकाम्या पोटी लिंबू आणि संत्र्याचा ज्यूस प्यावा.

कारले चवीला कडू असले तरी फैटी लीवरच्या अचूक उपचारासाठी मदत करणारे आहे. लवकर बरे करण्यासाठी दररोज 1 किंवा ½ कप कारल्याची भाजी खावी किंवा कारल्याचा ज्यूस बनवून प्यावा.

जर तुम्ही फैटी लीवर समस्येने त्रस्त असाल तर कच्चा टमाटर आपल्या आहारात समाविष्ट करा. चांगल्या परिणामासाठी नियमित याचे सेवन करा.

लीवरच्या उपचारासाठी फैट फ्री डाइट घ्या. जर तुम्ही विचार करत असाल की डाइट मधून फैट कमी करण्यासाठी तुम्हाला भुके राहावे लागेल तर तो गैरसमज आहे. भुके राहणे लीवरसाठी हानिकारक आहे. यामुळे फैटी लीवरची शक्यता अजून वाढते. लीवर निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये ज्यूस आणि फळे यांचा समावेश करा आणि पाणी जास्त प्रमाणात प्यावे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पहा कसे लघवीचा रंग सांगत आहे तुमच्या आरोग्याची स्थिती, कोणता रंग काय सांगत आहे, तुम्ही किती हेल्दी आहे

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top