health

फक्त एक चिमुट झोपण्याच्या अगोदर औषध सेवन करा आणि दररोज पोटाची चरबी कमी होताना पहा

बहुतेक वेळा स्वादिष्ट पदार्थ खाण्याच्या मोहामुळे लोक वजन कमी करण्याचा विचार सोडून देतात. कारण स्वादिष्ट पदार्थ खाणे प्रत्येकाला आवडते आणि मंग त्यासाठी हि तडजोड देखील केली जाते. तसेच कामा मध्ये व्यस्त असल्याने शारीरिक व्यायाम करणे, चालणे-फिरणे, योगा करणे यासाठी वेळ मिळत नाही म्हणजे एकूणच काय तर आपल्या वाढलेल्या वजनास कमी करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि आवडीच्या वस्तू खाण्यामुळे वजन कमी होण्या एवजी थोडेफार वाढतेच.

यावर उपाय म्हणून लोक शरीराची चरबी कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. परंतु ते उपाय कठीण आणि वेळ खाऊ असल्यामुळे लोक करणे सोडून देतात. पण आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगत आहोत ज्यास केल्याने रातो रात पोटाची चरबी कमी होईल.

जे लोक झोपण्याच्या 2-3 तास अगोदर जेवण करतात त्यांना वजन कमी करण्याच्या उपायाचा लवकर फायदा होतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर झोपण्याच्या दोन-तीन तास पहिले जेवण जेवले पाहिजे आणि त्यानंतर जो उपाय आम्ही सांगत आहोत तो केला पाहिजे.

 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हि पावडर बनवण्यासाठी तुम्हाला बडीशेप, हळद, जवस, जीरा, सुकलेला कडीपत्ता, हरड आणि हिंग लागेल.

हे सर्व साहित्य तुम्हाला सहज बाजारात मिळू शकते. जर हरड मिळाली नाही तर त्या एवजी तुम्ही त्रिफळा चूर्ण वापरू शकता. चला पाहू पावडर (चूर्ण) बनवण्याची पद्धत.

पावडर बनवण्याची पद्धत

सर्वात पहिले पावडर बनवण्यासाठी जवस, जीरा आणि बडीशेप यांना भाजून घ्या आणि लक्षात असुद्या यांना जळू देऊ नका. सर्व साहित्य तुम्हाला 25 ग्राम प्रमाणात घ्यायचे आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घ्या.

हळद एक लहान चमचा घ्याची आहे आणि अर्धा चमचा सेंधव मीठ मिक्स करा. हि पावडर रात्री झोपण्याच्या अगोदर कोमट पाण्या सोबत एक चमचा सेवन करावी. वाटल्यास तुम्ही हे दिवसातून दोन वेळा देखील घेऊ शकता.

पोस्ट आवडली असेल तर लाईक करण्यास विसरू नका.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचकांनी वरील माहितीचा प्रत्येक्ष वापर करण्याच्या अगोदर सत्यता पडताळून घ्यावी ही विनंती. marathigold.com यापासून होणाऱ्या कोणत्याही प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्यास किंवा नुकसानीस जबाबदार राहणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button