health

नारळाच्या तेला सोबत फक्त 2 वस्तू मिक्स करा, कधी वजन वाढले होते हे देखील विसराल

हल्ली 100 पैकी 80 लोक वजन वाढल्याच्या समस्येने त्रस्त आहे यास कारण आपली बदललेली लाइफस्टाइल आहे. फास्टफूड खाणे, व्यायाम न करणे आणि अधिक काळ एका जागी बसून काम करणे हे यामागील कारण असू शकतात.

जर तुम्ही मन बनवले आहे की आपण वजन कमी करायचे तर त्यासाठी नियमित योगा आणि व्यायाम करत आहात. तर यासोबत जर तुम्ही ब्लैक कॉफी सोबत एक चमचा या वस्तूचे सेवन केले तर सहज वजन कमी होऊ शकते.

बाजारामध्ये अनेक महागडे औषधे मिळतात ज्याचा आपल्या हेल्थवर अनेक वेळा वाईट परिणाम होतो. पण आज येथे नैसर्गिक उपाय सांगण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुम्ही सहज वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला एक कप ब्लैक कॉफी मध्ये नारळाचे तेल, दालचिनी आणि मध हे असे मिक्स करायचे आहे ज्यामुळे वेटलॉस पावडर तयार होईल. या उपयुक्त पावडरमुळे एका ठिकाणची चरबी नाही तर पूर्ण शरीराची चरबी कमी होते. पहा कशी…

मध

 

मध एक अशी वस्तू आहे ज्यामध्ये अनेक फायदे आहेत. सुंदरता वाढवण्याच्या सोबतच हे आपल्या शरीराचे मेटाबोलिज्म वाढवते. सोबतच तुमच्या कैलरी बर्न करण्यास मदत करते आणि न्युट्रीनचा चांगला सोर्स आहे. वाटल्यास तुम्ही मध फक्त गरम पाण्याच्या सोबत सेवन करू शकता.

दालचिनी

 

तुम्हाला माहीत असेलच की दालचिनी आपण अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी करतो. सोबतच ही औषधी म्हणून देखील कामात येते. दालचिनी मध्ये मिनरल्स, पाणी, विटामिन, फाइबर आणि जास्त प्रमाणात एनर्जी असते. जी तुमचे मेटाबोलिज्म वाढवते. तुम्हाला फ्रेश करते आणि कैलारी पण कमी करते.

नारळाचे तेल (खोबरेल तेल)

 

नारळाच्या तेलामध्ये काही असे गुण असतात जे सरळ तुमच्या लीवर वर परिणाम करतात म्हणजे तुमचे लीवर फिट ठेवते. जी एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते.

कशी बनवावी पावडर

साहित्य

ही पावडर तयार करण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडर, एक चमचा नारळाचे तेल आणि अर्धे कप मध घ्यावे. या सर्वांना व्यवस्थित मिक्स करावे आणि सर्वांना एकत्र करून एका कंटेनर मध्ये ठेवावे. याची विशेषता ही आहे की हे मिश्रण अनेक दिवस ठेवल्या नंतर देखील खराब होत नाही.

कसे करावे यूज?

व्यायाम करण्याच्या अगोदर किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ब्लैक कॉफी पीत असाल तर एक किंवा दोन चमचे पावडर यामध्ये टाका आणि चांगले मिक्स करा आणि नियमित सेवन करा. एक किंवा दोन आठवड्या मध्ये तुम्हाला याचा परिणाम दिसण्यास सुरुवात होईल. काही दिवसातच तुमचे वाढलेले वजन कमी होईल.


Show More

Related Articles

Back to top button