Connect with us

अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ही वस्तू ज्यामुळे तुमचे पूर्ण शरीर होईल गोरेपान आणि चमकदार

Health

अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ही वस्तू ज्यामुळे तुमचे पूर्ण शरीर होईल गोरेपान आणि चमकदार

पूर्ण दिवस काम करून आपण घरी आल्यावर सर्वात पहिले अंघोळ करण्यासाठी धावतो. उन्हाळ्यात थंड पाण्याने आणि थंडी मध्ये गरम पाण्याने अंघोळ केली की आपला संपूर्ण थकवा कुठे पळून जातो हे आपल्याला देखील समजत नाही. असे साधारण पाणी फक्त तुमच्या शरीराला आराम देऊ शकते पण जर तुम्ही तुमच्या किचन मध्ये असलेल्या काही वस्तू या पाण्यात मिक्स केल्यातर ते तुम्हाला आराम देण्याच्या सोबतच तुमच्या त्वचेला सुंदर देखील बनवेल.

चला तर आज आपण पाहू अशी कोणती सामग्री आहे जी तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध आहे आणि तिच्या वापरामुळे तुमची त्वचा गोरी होईल.

सामग्री

5 ते 6 लिंबू

कसा करावा वापर

अंघोळीच्या पाण्यात 5 ते 6 लिंबूचा रस एकत्र करा किंवा जवळपास 3 कप लिंबाचा रस पाण्यात मिक्स करा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.

ताजे लिंबू तुमचे उघडलेले रोमछिद्रे बंद करण्यास मदत करेल त्वचेला ताजे बनवेल आणि तुमचा मूड संपूर्ण दिवस चांगला ठेवेल.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : चुटकी सरसी काढा आपल्या दातांवरचा जमा झालेला मळ, फक्त करायच हे काम ज्याने दात चमकतील मोत्या सारखे

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top