Jayesh Shewalkar : सोनी मराठी वरील नवनाथांची मालिका थोड्याच कालावधीत लोकप्रिय झालेली आहे. या मालिकेत मच्छिंद्रनाथ यांची भूमिका जयेश शेवलकर (Jayesh Shewalkar) यांनी केली आहे.
जयेश शेवलकर यांनी खामगाव बुलढाणा येथील एका छोट्या गावात केले. घेतले. शाळेत असताना गंमत म्हणून डान्स. नाटकात कामे केलेली.
पुढे पुण्यात सिव्हिल इंजिनीअरिंग केले. बालगंधर्वमध्ये नाटक पाहताना कलाकारांचा वावर प्रेक्षकांची दाद, उत्स्फूर्तपणे कामाचे पॅशन यामळे आपणही प्रयत्न करायला पाहिजे असे वाटले.
गाथा नवनाथांची मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता प्रसारित होते.
View this post on Instagram
मच्छिंद्रनाथ यांच्या भूमिकेत जयेश ने अतिशय सुंदर काम केले आहे.
View this post on Instagram
जयेश प्रत्यक्ष जीवनात अत्यंत स्टायलिश असल्याचे त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिसून येते.
View this post on Instagram
गाथा नवनाथांची या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
सर्व फोटो सौजन्य : jayesh_shewalkar11 (Instagram)