Connect with us

ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी खात्रीशीर मार्ग, अगदी सोप्पी पद्धत कोणीही करू शकतो

Money

ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी खात्रीशीर मार्ग, अगदी सोप्पी पद्धत कोणीही करू शकतो

ऑनलाईन पैसे कमवणे किती सोप्पे आहे याची खात्री तुम्हाला खालील दोन स्टेप्स केल्यावर होईल आणि तुम्हाला एकदा समजले की ऑनलाईन देखील पैसे कमवले जाऊ शकतात तर तुम्ही निश्चित पणे नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न कराल. जे नवनवीन मार्ग आम्ही वेळोवेळी तुमच्या सोबत शेयर करत असतो.

स्टेप वन

कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते. हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही.

तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि मोबाईल नंबर, पॅनकार्ड नंबर व इतर माहीती भरून पूर्ण करा. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल.

CIBIL Score चेक करून पैसे कमावण्याची योजना बंद झालेली आहे याची कृपया नोंद घ्यावी.

संबंधीत साईट वर तुम्ही आपला सिबिल स्कोर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता.

स्टेप टू

ही स्टेप फॉलो केल्यास तुम्हाला खात्रीने सांगतो पैसे मिळतीलच.

या स्टेप मध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना सिबिल स्कोर चेक करण्यासाठी सांगून PAYTM cash जिंकू शकता. यासाठी तुम्ही लॉगीन केल्यावर मेनू मध्ये जाऊन Refer and Earn लिंकवर क्लिक करा.

येथे तुम्हाला एक Refer and Earn लिंक मिळेल ती तुमच्या मित्रांसोबत शेयर करा. त्यांनी जर आपला सिबिल स्कोर चेक केला तर तुम्हाला प्रत्येक 3 रेफरर्ल्स वर 100 रुपये पेटीएम कैश मिळेल जी नंतर तुम्ही तुमच्या बैंक अकाऊंटवर ट्रान्सफर करू शकता.

तुम्ही किती मित्रांना रेफर केले आहे याची माहिती वेबसाईट वर दिसते आणि त्या रेफरलचे पैसे तुम्हाला मिळाले किंवा नाहीत याची माहिती देखील तुम्हाला दिसते.

लक्षात ठेवा ही योजना कायमस्वरूपी नाही आहे तसेच यातून श्रीमंत होणे देखील अशक्य आहे मात्र थोडेफार पैसे नक्की कमवले जाऊ शकतात.

Continue Reading
Advertisement
You may also like...

More in Money

Trending

To Top