viral

जुळल्या मुलांचे निघाले दोन वेगवेगळे वडील, हे कसे झाले जाणून घ्या

चीन मध्ये एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. घरामध्ये यामुळे आनंदाचे वातावरण होते. पण जेव्हा मुलांच्या जन्माची नोंद (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी पैटर्निटी टेस्ट केले तर रिपोर्ट पाहून वडिलांना धक्काच बसला. डीएनए टेस्ट मध्ये दोन्ही मुलांचा डीएनए वेगवेगळा निघाला. म्हणजेच दोन्ही मुले वेगवेगळ्या वडिलांची आपत्य होते. अनेक प्रश्नउत्तरा नंतर शेवटी महिलेने मान्य केले की तिने आपल्या नवऱ्याला धोका दिला आहे.

रिपोर्ट पाहून पतीच्या रागाचा भडका उडाला

हि घटना शियामेन सिटी मधील आहे. स्टेट हेराल्ड न्यूजपेपर अनुसार, ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा कपलला आपल्या जुळ्या मुलांच्या जन्माचे रजिस्ट्रेशन लोकल पोलिस स्टेशन मध्ये करायचे होते.

रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी कपल कडे पुरावा म्हणून पैटर्निटी टेस्ट रिपोर्ट देण्यास सांगितले गेले, ज्यामुळे हे स्पष्ट होऊ शकेल कि हे मुले त्यांचीच आहेत.

वडील शियाओलोंग सुरुवाती पासून आपल्या मुलाबद्दल म्हणत होते कि मुलाचा चेहरा कोणावर गेला आहे. पण जेव्हा डीएनए टेस्ट मिळाला तेव्हा शियाओयोंग शॉक्ड झाले.

कपलचा पैटर्निटी टेस्ट करणारे फुजियान झेंगतई फॉरेंसिक आइडेंटिफिकेशन सेंटर च्या डायरेक्टर नुसार, दोन पैकी एका मुलाचे डीएनए वडील शियाओलोंग सोबत मैच झाले नाहीत.

डायरेक्टर झांग म्हणाले शियाओलोंग रिपोर्ट पाहून रागात भडकले आणि आपल्या पत्नी सोबत भांडण करू लागले. अगोदर पत्नीने कोणत्याही अफेयरचा इन्कार केला आणि रिपोर्ट चुकीचा असल्याचे म्हंटले.

शेवटी पत्नीने सांगितले सत्य

जेव्हा शियाओलोंग ने पत्नीकडे सतत विचारणा केली तेव्हा तिने एका अनोळखी व्यक्तीसोबत एक रात्र घालवल्याचे कबुल केले.

या खुलास्या नंतर शियाओलोंग म्हणाले कि ते आपल्या मुलाचा तर आनंदाने स्वीकार करतील परंतु दुसऱ्याच्या मुलाला आपले नाव देणार नाहीत.

चीन मध्ये पहिले देखील अश्या घटना समोर आलेल्या आहेत. 2014 मध्ये यिवु सिटी मधील एका श्रीमंत बिजनेसमैनच्या जुळ्या मुलांच्या बाबतीत देखील असेच घडले होते.

अत्यंत दुर्मिळ केस मध्ये घडते असे

जुळ्या मुलांचे दोन वेगवेगळे पित्याकडून जन्म घेणे अत्यंत दुर्मिळ केस मध्ये घडते. यास हेटरपैटर्नल सुपरफेकंडेशन (heteropaternal superfecundation) या नावाने ओळखले जाते.

एक्सपर्ट अनुसार ही स्थिती तेव्हा होते जेव्हा महिले ने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या पुरुषा सोबत संबंध ठेवला असेल आणि त्यानंतर दोघांचे एग्स एकत्र फर्टीलाइज झालेले असतील.

Show More

Related Articles

Back to top button
Close