Marathi GoldMarathi GoldMarathi Gold
  • होम
  • राशी भविष्य
  • ज्योतिष
  • बिजनेस
  • मनोरंजन
  • ऑटो
  • लाइफस्टाइल
  • साईटमॅप
Marathi GoldMarathi Gold
  • होम
  • राशी भविष्य
  • ज्योतिष
  • बिजनेस
  • मनोरंजन
  • ऑटो
  • लाइफस्टाइल
  • साईटमॅप
Search
  • होम
  • राशी भविष्य
  • ज्योतिष
  • बिजनेस
  • मनोरंजन
  • ऑटो
  • लाइफस्टाइल
  • साईटमॅप
Follow US
© 2023 Marathi Gold - All rights reserved.

Home » बिजनेस » UPSC Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात मेगा भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर माहिती

बिजनेस

UPSC Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात मेगा भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर माहिती

Manoj Sharma
Last updated: Sun, 4 June 23, 2:19 PM IST
Manoj Sharma
UPSC EPFO Notification 2023
UPSC EPFO Recruitment 2023

UPSC EPFO Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (EPFO) एकूण ५७७ जागांसाठी मेगाभरती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एनफोर्समेंट ऑफिसर (EO)/ अकाउंट्स ऑफिसर (AO) यांच्या ४१८ जागांसाठी आणि असिस्टंट प्रोविडंट फंड कमिश्नरच्या (APFC) १५९ जागांसाठी नव्या अधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.

या संबंधित घोषणापत्रक लवकरच आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रकाशित करण्यात येणार आहे. वेबसाइटसह वृत्तपत्रकांमध्येही भरतीबद्दलच्या जाहिराती दिल्या जाणार आहेत. २५ फेब्रुवारी २०२३ पासून एकूण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमधील (EPFO) रिक्त पदांकरिता अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया २५ फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे. यातील एनफोर्समेंट ऑफिसर / अकाउंट्स ऑफिसर यांच्या ४१८ जागांची विभागणी २०४ जागा खुल्या वर्गासाठी, ५७ जागा एससी, २८ जागा एसटी, ७८ जागा ओबीसी आणि ५१ जागा दिव्यांग अशा प्रकारे करण्यात आली आहे.

UPSC EPFO Notification 2023

हे पण वाचा

gold price update
Gold Price Update: लग्नसराईत सोन्याचे भाव गगनाला भिडले, जाणून घ्या 24 ते 14 कॅरेटचा भाव
EPFO Update
EPFO NEWS: तुम्ही नोकरी बदलल्याबरोबर PF काढल्यास तुमचे 80 लाखांहून अधिक नुकसान होईल, जाणून घ्या कसे
Gold Price Today
Gold price Today: लग्नसराईच्या काळात आज सोन्याच्या दरात मोठा बदल झाला, ते पाहून एकच जल्लोष
Pensioners Alert
निवृत्ती वेतनधारकांनी हे महत्त्वाचे काम वेळेत केले नाही, तर पेन्शनची रक्कम थांबवली जाईल.

तर असिस्टंट प्रोविडंट फंड कमिश्नर पदाच्या १५९ जागा या ६८ जागा खुला/ओपन वर्ग, २५ जागा एससी, १२ जागा एसटी, ३८ जागा ओबीसी, १६ जागा दिव्यांग अशा पद्धतीने विभागल्या आहेत. upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. तेथे याबद्दलची अन्य माहितीदेखील उपलब्ध आहे.

२०२० मध्ये आयोगाद्वारे अशा प्रकारच्या मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले होते. करोना काळामध्ये या प्रक्रियेला फार उशीर झाला होता.तेव्हा ४२१ पदांसाठी भरती करण्यात आली होती. २०२० च्या भरतीनुसार यंदाच्या निवड प्रक्रियेच्या पात्रतेचा निकष लावला जाऊ शकतो. एकूण रिक्त पदांकरिता अर्ज करायचा असल्यास वयवर्ष ३० असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे कोणत्याही महाविद्यालयाची किंवा विद्यापीठाची कोणत्याही विषयाची पदवी असायली हवी.

लिखीत स्वरुपातील परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यांमध्ये ही निवड प्रक्रिया विभागलेली आहे. या दोन्हींमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये परीक्षा देण्याची मुभा आहे.

You Might Also Like

Gold Price Update: लग्नसराईत सोन्याचे भाव गगनाला भिडले, जाणून घ्या 24 ते 14 कॅरेटचा भाव

EPFO NEWS: तुम्ही नोकरी बदलल्याबरोबर PF काढल्यास तुमचे 80 लाखांहून अधिक नुकसान होईल, जाणून घ्या कसे

Gold price Today: लग्नसराईच्या काळात आज सोन्याच्या दरात मोठा बदल झाला, ते पाहून एकच जल्लोष

निवृत्ती वेतनधारकांनी हे महत्त्वाचे काम वेळेत केले नाही, तर पेन्शनची रक्कम थांबवली जाईल.

पीएम किसान योजनेशी संबंधित लाभार्थ्यांना मोठा धक्का, या लोकांना मिळणार नाही पुढील हप्त्याचा लाभ

TAGGED: UPSC, UPSC Recruitment
Previous Article Rahu Gochar 2023 Rahu Transit 2023 : राहू गोचर ‘या’ 3 राशीला श्रीमंत करणार
Next Article Gold Price Today 22 February 2023 Gold Price : अरे व्वा… आज सोने 2700 रुपयांनी स्वस्त झाले आहे, भावात कमालीची घसरण!

Latest News

gold price update
Gold Price Update: लग्नसराईत सोन्याचे भाव गगनाला भिडले, जाणून घ्या 24 ते 14 कॅरेटचा भाव
EPFO Update
EPFO NEWS: तुम्ही नोकरी बदलल्याबरोबर PF काढल्यास तुमचे 80 लाखांहून अधिक नुकसान होईल, जाणून घ्या कसे
Gold Price Today
Gold price Today: लग्नसराईच्या काळात आज सोन्याच्या दरात मोठा बदल झाला, ते पाहून एकच जल्लोष
Pensioners Alert
निवृत्ती वेतनधारकांनी हे महत्त्वाचे काम वेळेत केले नाही, तर पेन्शनची रक्कम थांबवली जाईल.

You Might also Like

gold price update

Gold Price Update: लग्नसराईत सोन्याचे भाव गगनाला भिडले, जाणून घ्या 24 ते 14 कॅरेटचा भाव

Manoj Sharma Thu, 7 December 23, 7:27 PM IST
EPFO Update

EPFO NEWS: तुम्ही नोकरी बदलल्याबरोबर PF काढल्यास तुमचे 80 लाखांहून अधिक नुकसान होईल, जाणून घ्या कसे

Manoj Sharma Thu, 7 December 23, 5:21 PM IST
Gold Price Today

Gold price Today: लग्नसराईच्या काळात आज सोन्याच्या दरात मोठा बदल झाला, ते पाहून एकच जल्लोष

Manoj Sharma Thu, 7 December 23, 2:16 PM IST
Pensioners Alert

निवृत्ती वेतनधारकांनी हे महत्त्वाचे काम वेळेत केले नाही, तर पेन्शनची रक्कम थांबवली जाईल.

Manoj Sharma Thu, 7 December 23, 1:35 PM IST
Marathi GoldMarathi Gold
© 2023 Marathi Gold - All rights reserved.
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Sitemap
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?